Shivraj Yadav
Deepak Chahar on CSK: आयपीएलमध्ये एखाद्या खेळाडूचं भवितव्य काय असेल याबाबत अंदाज वर्तवणं थोडं कठीणच आहे. दीपक चहर (Deepak Chahar) हा चेन्नईचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा महत्त्वाचा खेळाडू आहे.
Rekha on Amitabh Bachchan: ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आजही आपल्या सौंदर्य आणि श्रृंगारासाठी ओळखल्या जातात.
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत सत्तास्थापनेवर तब्बल दीड तास मंथन झालं.. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिमंडळात कुणाला कोणतं खातं मिळणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर (Samantha Ruth Prabhu) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समांथाच्या वडिलांचं निधन झालं आहे.
सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये (SEBI) पुन्हा एकदा नियुक्तीवरुन वाद पेटला आहे.
बेलापूरमध्ये एका 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळावर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची जाहीर माफी मागितली आहे.
Sanjay Shirsat on Eknath Shinde: राज्यात महायुतीला बहुमत मिळालेलं असतानाही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यात मुख्यमंत्रीपदी कोण होणार? याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉला आयपीएलमध्ये एकही खरेदीदार न मिळाल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) आणि संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) एकमेकांची स्तुती करताना थकत नव्हते.