Shivraj Yadav

'तुम्ही कोण, थांबा...', पोलिसांनी शिंदेंच्या घऱाबाहेर गाडी अडवल्याने विजय शिवतारे संतापले; 'किती वर्ष झाली, अख्खा महाराष्ट्र...'

'तुम्ही कोण, थांबा...', पोलिसांनी शिंदेंच्या घऱाबाहेर गाडी अडवल्याने विजय शिवतारे संतापले; 'किती वर्ष झाली, अख्खा महाराष्ट्र...'

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांनी आपल्या साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यात परतले आहेत. रविवारी हेलिकॉप्टरने ते ठाण्यात दाखल झाले.

मेहनतीचं फळ मिळत असतानाच...! पहिल्याच पोस्टिंगला निघालेल्या IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू; CM देखील हळहळले

मेहनतीचं फळ मिळत असतानाच...! पहिल्याच पोस्टिंगला निघालेल्या IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू; CM देखील हळहळले

मध्य प्रदेशातील एका प्रोबेशनरी आयपीएस अधिकाऱ्याचा रविवारी कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात त्याच्या पहिल्या पोस्टिंगवर पदभार स्वीकारण्यासाठी जात असताना रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाला.

'बाहुबली 2' मधील अभिनेता वयाच्या 47 व्या वर्षी विवाहबंधनात; फोटो तुफान व्हायरल

'बाहुबली 2' मधील अभिनेता वयाच्या 47 व्या वर्षी विवाहबंधनात; फोटो तुफान व्हायरल

दाक्षिणात्य अभिनेता सुब्बाराजू वयाच्या 47 व्या वर्षी विवाहबंधनात अडकला आहे. सुब्बाराजूने 'बाहुबली 2' चित्रपटात कुमार वर्माची भूमिका निभावली होती.

मनसे जिल्हाध्यक्षाच्या भावावर तलवार, कोयत्याने हल्ला; कुटुंबाचा अविनाश जाधवांवर आरोप, म्हणाले 'गाडीतून...'

मनसे जिल्हाध्यक्षाच्या भावावर तलवार, कोयत्याने हल्ला; कुटुंबाचा अविनाश जाधवांवर आरोप, म्हणाले 'गाडीतून...'

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळाली असून, मोठा पराभव झाला आहे. एकीकडे पक्षाकडून पराभवाची कारणं शोधली जात असताना दुसरीकडे अंतर्गत वाद समोर येत आहेत.

'2 पेक्षा जास्त मुलं जन्माला घाला' म्हणणाऱ्या भागवतांवर ओवेसींची प्रतिक्रिया; म्हणाले 'आधी नरेंद्र मोदींना जाऊन...'

'2 पेक्षा जास्त मुलं जन्माला घाला' म्हणणाऱ्या भागवतांवर ओवेसींची प्रतिक्रिया; म्हणाले 'आधी नरेंद्र मोदींना जाऊन...'

Owaisi criticizes Mohan Bhagwat Statement: सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत.

जरा सनातन संस्कृती जपा! मॉडेलने कालभैरव मंदिराच्या गाभाऱ्यातच कापला बर्थडे केक; 39 सेकंदाच्या व्हिडीओमुळे संताप

जरा सनातन संस्कृती जपा! मॉडेलने कालभैरव मंदिराच्या गाभाऱ्यातच कापला बर्थडे केक; 39 सेकंदाच्या व्हिडीओमुळे संताप

Viral Video: सध्या सोशल मीडियाचं युग असून आपला रील, व्हिडीओ व्हायरल व्हावा यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा तर ऊतच आला आहे.

'तुमचं Instagram अकाऊंट डिलीट केलं पाहिजे,' अनन्याने वडील चंकी पांडेला तोंडावर सांगितलं, 'कुठल्याही फोटोला...'

'तुमचं Instagram अकाऊंट डिलीट केलं पाहिजे,' अनन्याने वडील चंकी पांडेला तोंडावर सांगितलं, 'कुठल्याही फोटोला...'

बॉलिवूड बाप-मुलीच्या जोड्यांमधील प्रसिद्ध जोड्यांमधे चंकी पांडे आणि अनन्या पांडे यांचा उल्लेख केला जातो. नुकतीच दोघांनी Be A Parent Yaar Season 2 मध्ये हजेरी लावला.

सत्तास्थापन होत असताना गावी का गेलात? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; 'मी अडीच वर्षं...'

सत्तास्थापन होत असताना गावी का गेलात? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; 'मी अडीच वर्षं...'

राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'

श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'

Eknath Shinde on Shrikant Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे.

....अन् रोहित शर्माने सरफराज खानच्या पाठीतच बुकी घातली; मैदानातील VIDEO तुफान व्हायरल

....अन् रोहित शर्माने सरफराज खानच्या पाठीतच बुकी घातली; मैदानातील VIDEO तुफान व्हायरल

भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनिमित्त ऑस्ट्रेलियात आहे. पहिला सामना भारतीय संघाने जिंकला असून, सध्या संघ Prime Minister's XI संघाविरोधात दोन दिवसांचा सराव सामना खेळत आहे.