Shivraj Yadav
IPL 2025: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला अद्यापही अपेक्षित संधी आणि यश मिळालेले नाही.
स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामराने (Kunal Kamra) विडंबनगीताच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लक्ष्य केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
धारावीत भीषण स्फोट झाला आहे. आहे. सिलेंडरच्या ट्रकला आग लागल्याने एकामागोमाग एक स्फोट झाले आहेत. सिलिंडर स्फोटांच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर दणाणून गेला.
नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंड फहीम खान आणि आरोपी युसूफ शेखच्या घरावर नागपूर महापालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आला आहे.
Prasanna Shankar Dhivya Shashidhar: भारतीय उद्योजक आणि रिपलिंगचा सह-संस्थापक प्रसन्न शंकर याने आपली पत्नी दिव्या शशीधरवर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबईतील रस्ते कामांच्या निकृष्ठतेवर विधानसभेत विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज विधानभवनात हायव्होल्टेज बैठक पार पडली.
IPL 2025: चेन्नई सुपरकिंग्जने (Chennai Super Kings) पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करत विजयी सुरुवात केली आहे.
Prashant Koratkar Arrest: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प
Kunal Kamra on Apology: स्टँडअप कॉमे़डियन कुणाल कामराने आपल्याला गद्दार असा उल्लेख केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलं आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेसबुकवर स्वतःचा आणि पत्नीचा खासगी व्हिडिओ अपलोड केल्याच्या आरोपाखाली पतीविरोधात दाखल करण्यात आलेला फौजदारी खटला रद्द करण्यास नकार दिला आहे.