जेव्हा नवाझुद्दीन मराठीत म्हणतो, 'बाळासाहेब मला प्रेरणा देतील'

जेव्हा नवाझुद्दीन मराठीत म्हणतो, 'बाळासाहेब मला प्रेरणा देतील'

बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' या चित्रपटाचा टीझर लॉन्चिंग सोहळा आज पार पडला. या चित्रपटात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे.

'स्टार कपल' विराट-अनुष्कानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट

'स्टार कपल' विराट-अनुष्कानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट

सध्या सर्वात चर्चेतलं जोडपं म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा... 

'शिष्य' पडला 'गुरु'वर भारी, राजेंद्र राणांकडून धुमल यांचा पराभव!

'शिष्य' पडला 'गुरु'वर भारी, राजेंद्र राणांकडून धुमल यांचा पराभव!

भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांना पराभवाचा धक्का बसलाय. महत्त्वाचं म्हणजे, धुमल यांचे 'राजकीय शिष्य' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र राणा यांनी त्यांचा पराभव केलाय. 

मोदींना धक्का देणारे दलित नेते जिग्नेश मेवाणी यांच्याबद्दल जाणून घ्या...

मोदींना धक्का देणारे दलित नेते जिग्नेश मेवाणी यांच्याबद्दल जाणून घ्या...

नरेंद्र मोदींचं मूळगाव असलेल्या वडगाम मतदार संघातून अपक्ष उमेदवार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांचा विजय झालाय. त्यामुळे भाजपसाठी हा जोरदार धक्का मानला जातोय.

'पप्पू' ते काँग्रेस अध्यक्ष... राहुल गांधींचा राजकीय प्रवास!

'पप्पू' ते काँग्रेस अध्यक्ष... राहुल गांधींचा राजकीय प्रवास!

अखेर गांधी घराण्याचे युवराज  गांधी यांच्याकडे काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण निवृत्त झाल्याचे घोषित केले आणि  गांधी यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. राहुल गांधींच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीचा हा वृत्तांत...

VIDEO : तेंडुलकर आणि ब्रेट-लीमध्ये रंगली गो-कार्टिंग रेस

VIDEO : तेंडुलकर आणि ब्रेट-लीमध्ये रंगली गो-कार्टिंग रेस

क्रिकेटच्या मैदानावर हे दोन खेळाडू अनेकदा एकमेकांसमोर आले... पण, आता मात्र त्यांच्यात रंगलीय गो-कार्टिंग रेस... 

VIDEO : मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती

VIDEO : मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती

मंगळवारी झी समुहाच्या 'झी मराठी दिशा' या साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केलेल्या एका विनंतीनं उपस्थितांना पोट धरून हसायला भाग पाडलं.

कोपर्डी बलात्कार आणि हत्या : तीनही आरोपींना फाशीची शिक्षा

कोपर्डी बलात्कार आणि हत्या : तीनही आरोपींना फाशीची शिक्षा

संपूर्ण राज्याला हादरुन टाकणाऱ्या कोपर्डी अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय.

VIDEO : काश्मीरमधल्या मानवतेचा हा व्हिडिओ होतोय वायरल

VIDEO : काश्मीरमधल्या मानवतेचा हा व्हिडिओ होतोय वायरल

सोशल मीडियावर एका लहानशा कुत्र्याचा एक व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.

'मोदींवर बूट फेकणाऱ्याला १ लाखांचं बक्षीस देणार'

'मोदींवर बूट फेकणाऱ्याला १ लाखांचं बक्षीस देणार'

'पद्मावती'च्या वादात एका सिनेनिर्मात्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.