'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश

'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश

 'तीन तलाक' सुप्रीम कोर्टाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय. या काळात सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला कायदा बनवण्याची सूचना केलीय. 

VIDEO : ही 'दहीहंडी' आहे हे सांगताच आलं नाही - नेहा मांडलेकर

VIDEO : ही 'दहीहंडी' आहे हे सांगताच आलं नाही - नेहा मांडलेकर

दहीहंड्यांच्या निमित्तानं रस्त्यावर झिंगलेल्या, मुलींना छेडणाऱ्या हुल्लडबाजांमुळे कदाचित तुम्हीही व्यथित झाला असाल... अशीच व्यथा अभिनेता चिन्मय मांडलेकर याची पत्नी नेहा हिनं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त केलीय. 

फेसबुकवर गहजब माजवणारं हे आहे saraha.com

फेसबुकवर गहजब माजवणारं हे आहे saraha.com

तुमचं एखाद्या व्यक्तीवर क्रश आहे... किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग आहे... आणि हेच प्रेम किंवा राग व्यक्त करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही... तर सोशल मीडियावर ही संधी सध्या उपलब्ध झालीय. 

शिडाच्या बोटीतून 'तो' पुन्हा एकदा करणार जगभ्रमंती!

शिडाच्या बोटीतून 'तो' पुन्हा एकदा करणार जगभ्रमंती!

सागरपरिक्रमा... शिडाच्या बोटीतून सागरावर स्वार होऊन जगप्रदक्षिणा करायला तो पुन्हा एकदा सज्ज झालाय. या साहसवेड्याचं नाव आहे... कमांडर अभिलाष टॉमी...

 कपिल शर्माच्या शोमध्ये नवा कांड, दोन कलाकारांमध्ये 'कोल्ड वॉर'

कपिल शर्माच्या शोमध्ये नवा कांड, दोन कलाकारांमध्ये 'कोल्ड वॉर'

 सध्या कपिल शर्माचा काळ काही ठीक नाही. अनेक अडचणी त्याच्या समोर ठाकल्या आहेत. त्याच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही. सुनील ग्रोवरशी वाद, नंतर शोचा टीआरपी घसरला, त्यानंतर तब्येत बिघडल्याने शुटिंग रद्द झाली आणि आता कपिल शर्माच्या टीममधील दोन कलाकारांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाला आहे. 

पावसामुळे उशीर झालेल्या 'टीईटी'च्या परीक्षार्थींना नाकारला प्रवेश

पावसामुळे उशीर झालेल्या 'टीईटी'च्या परीक्षार्थींना नाकारला प्रवेश

पावसामुळे 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा' अर्थात 'महा टीईटी'च्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचलेल्या परीक्षार्थींना परीक्षेला मुकावं लागलंय. 

'जिना' यांच्या फोटोसहीत वायरल बस आणि त्यामागचं सत्य...

'जिना' यांच्या फोटोसहीत वायरल बस आणि त्यामागचं सत्य...

सध्या कर्नाटकचं रजिस्ट्रेशन असणारी एक हिरव्या रंगाची बस सोशल मीडियावर वायरल होताना दिसतेय... त्याचं कारण म्हणजे या बसवर पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा असलेला फोटो... 

VIDEO : 'जीएसटी'च्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट

VIDEO : 'जीएसटी'च्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट

जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांना उल्लू बनवण्याचं कामही सुरू झालंय. गुजरात क्विन ट्रेनमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. 

व्हिडिओ : विश्वास नांगरे पाटील यांची 'सायकल वारी'

व्हिडिओ : विश्वास नांगरे पाटील यांची 'सायकल वारी'

वारीच्या  काळात सुरक्षा आणि बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील स्वत: रस्त्यावर उतरले... ते देखील सायकलवर...

VIDEO ट्रेलर : अश्विनी भावेचा 'मांजा' येतोय...

VIDEO ट्रेलर : अश्विनी भावेचा 'मांजा' येतोय...

अश्विनी भावे हिच्या 'मांजा' या चित्रपटाचा व्हिडिओ ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय.