सर्वात गरीब उमेदवार ठरलेली शिवानी घरत पराभूत

सर्वात गरीब उमेदवार ठरलेली शिवानी घरत पराभूत

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी जोरदार झटका बसल्याचं दिसतंय.

मालेगाव महानगरपालिका निकाल २०१७

मालेगाव महानगरपालिका निकाल २०१७

मालेगावच्या सर्व जागांचे (८४) निकाल जाहीर

भिवंडी महापालिका निकाल २०१७

भिवंडी महापालिका निकाल २०१७

निजामपूर महापालिकेसाठी आज मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  मिल्लतनगर, भादवड, कामतघर, धोबीतलाव, कोंबडपाडा आदी ठिकाणच्या आठ निवडणूक केंद्रांवर मतमोजणी होणार आहे.

पनवेल महापालिका निकाल २०१७

पनवेल महापालिका निकाल २०१७

रायगड जिल्ह्यातली पहिली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. पनवेलमध्ये एकूण 55 टक्के मतदान झाले आहे. 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी एकूण 418 उमेदवार रिंगणात आहेत.

VIDEO : 'झी २४ तास'च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचा जनतेला संदेश...

VIDEO : 'झी २४ तास'च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचा जनतेला संदेश...

निलंग्याहून मुंबईला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळून अपघात झालाय. परंतु, सुदैवानं हेलिपॅडवरच हे हेलिकॉप्टर कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळलीय.

ब्लॉग : ‘कासव’च्या निमित्तानं...

ब्लॉग : ‘कासव’च्या निमित्तानं...

नुकताच एका फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्तानं ‘कासव’ हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही, हे विशेष...

अतुल तापकीरच्या आत्महत्येची दुसरी बाजू...

अतुल तापकीरच्या आत्महत्येची दुसरी बाजू...

'ढोल ताशे' सिनेमाचा दिग्दर्शक अतुल तापकीरच्या आत्महत्येनंतर त्याची पत्नी प्रियांका तापकीर हिच्यासह चौघांना अटक करण्यात आलीय.

तेजश्री म्हणतेय 'तुझा आधार'...

तेजश्री म्हणतेय 'तुझा आधार'...

'ओली की सुकी' चित्रपटातलं 'तारणहार कृष्णा तुझा आधार' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं हे गाणं ट्विटरवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलंय.   

पुण्यात उभारलंय सायकलींचं अनोखं संग्रहालय...

पुण्यात उभारलंय सायकलींचं अनोखं संग्रहालय...

सांस्कृतिक राजधानी पुण्यातल्या कर्वेनगर भागात आता एक आगळं वेगळं संग्रहालय पाहायला मिळणार आहे... सामान्यांच्या खिशाला सहज परवडणाऱ्या आणि एकेकाळी वाहतुकीचं महत्त्वाचं साधन ठरलेल्या दुचाकींचं... अर्थातच सायकलींचं.... 

तुम्हाला बाहुबली २ : द कन्क्लूजन मधील १५ चुका तुमच्या लक्षात आल्या का...

तुम्हाला बाहुबली २ : द कन्क्लूजन मधील १५ चुका तुमच्या लक्षात आल्या का...

 बॉक्स ऑफीसवर धमाल करणाऱ्या बाहुबली २ चित्रपटात  एकूण १५ चुका आहेत.  हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल पण या चुका तुमच्या लक्षात आल्यात का हे तुम्ही हा व्हिडिओ पाहून ठरवा.