नौसेना आणि मोदी सरकारमध्ये का उडतायत खटके?

नौसेना आणि मोदी सरकारमध्ये का उडतायत खटके?

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय नौसेनला जोरदार टीका केलीय. 

बंद पुकारणाऱ्यांकडून नुकसान वसूल केलं जाणार?

बंद पुकारणाऱ्यांकडून नुकसान वसूल केलं जाणार?

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद' दरम्यान झालेल्या नुकसानीचं महसूल विभाग सर्वेक्षण करत आहे. 

कमला मिल आग : पालिका आयुक्तांचा गौप्यस्फोट

कमला मिल आग : पालिका आयुक्तांचा गौप्यस्फोट

कमला मिलमधल्या अग्नीतांडवानंतर कमला मिलवर कारवाई करताना तुम्ही कशी काय कारवाई करता? असं एका राजकीय नेत्यानं मोठ्या आवाजात आपल्याला विचारल्याचा गौप्यस्फोट मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी केलाय.

श्रीनगर - लेह महामार्गावर बनणार आशियातला सर्वात लांब 'जोजिला' सुरुंग

श्रीनगर - लेह महामार्गावर बनणार आशियातला सर्वात लांब 'जोजिला' सुरुंग

केंद्रीय कॅबिनेटनं जम्मू-काश्मीरमधला महत्त्वपूर्ण जोजिला सुरुंग बनवण्यासाठी बुधवारी मंजुरी दिलीय. 

सकाळपासून शांत आंदोलन दुपारनंतर तापलं... मुंबई ठप्प!

सकाळपासून शांत आंदोलन दुपारनंतर तापलं... मुंबई ठप्प!

  सकाळपासून शांत पद्धतीनं सुरु असलेलं आंदोलन दुपारी अकरा वाजल्यानंतर तापण्यास सुरुवात झाली. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे, रस्ते आणि मेट्रो वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न केला... काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा हा प्रयत्न फसला तर काही ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय.

औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवेसहीत शाळा, बस बंद

औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवेसहीत शाळा, बस बंद

खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा रात्री १२ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आलीय. आज रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहतील, तसे आदेशच पोलीस आयुक्तांनी दिलेत.

वसईतही 'रेल रोको'चा प्रयत्न, परिस्थिती नियंत्रणात

वसईतही 'रेल रोको'चा प्रयत्न, परिस्थिती नियंत्रणात

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचे पडसाद आज वसई विरारमध्येही पहायला मिळाले.

'अॅपल'ला झटका देत या कंपनीनं मिळवला 'स्टिव्ह जॉब्स' ट्रेडमार्क!

'अॅपल'ला झटका देत या कंपनीनं मिळवला 'स्टिव्ह जॉब्स' ट्रेडमार्क!

'स्टिव्ह जॉब्स' हे 'ट्रेडमार्क' नोंदवण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यानं 'अॅपल' कंपनीला मोठा झटका बसलाय... 

'ट्रिपल तलाकविरोधी विधेयकामुळे महिलांच्या शोषणात वाढ होईल'

'ट्रिपल तलाकविरोधी विधेयकामुळे महिलांच्या शोषणात वाढ होईल'

ट्रिपल तलाकविरोधी विधेयक म्हणजे मुस्लीम महिलांच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याची टीका एआयएमएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत केलीय. 

'ट्रिपल तलाक' विधेयकातील शिक्षा आणि इतर तरतुदी...

'ट्रिपल तलाक' विधेयकातील शिक्षा आणि इतर तरतुदी...

'ट्रिपल तलाक' संबंधी विधेयक केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत मांडलं.