अल्पवयीन मुलीला विकण्यासाठी त्यांनी चुकून पोलिसांनाच फोन केला...

अल्पवयीन मुलीला विकण्यासाठी त्यांनी चुकून पोलिसांनाच फोन केला...

अल्पवयीन मुलीला देहविक्रयासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. 

...तर उद्धव स्वत: महापौर पद झोळीत टाकतील, राऊतांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

...तर उद्धव स्वत: महापौर पद झोळीत टाकतील, राऊतांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

'भाजपनं ठरवलं तर २४ तासांत मुंबईत भाजपचा महापौर बनवू शकतो' हे मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य शिवसेनेला चांगलंच झोंबलंय... त्यामुळे, अवघ्या काही तासांतच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना शिवसेना स्टाईलनं प्रत्यूत्तर दिलंय. 

केवळ 'एलफिन्स्टन'चं नाव बदलल्यानं सगळे प्रश्न सुटले का? नागरिकांचा संताप

केवळ 'एलफिन्स्टन'चं नाव बदलल्यानं सगळे प्रश्न सुटले का? नागरिकांचा संताप

एकीकडे देशात बुलेट ट्रेन सुरू मारण्याच्या गप्पा होतायत... तर दुसरीकडे एखाद्या स्टेशनचं नाव बदललं की झालं? नागरिकांच्या सुरक्षिततेचं, सोई-सुविधांचं काय? असा संतप्त सवाल नागरिकांनी आजच्या एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर निर्लज्ज बनलेल्या आणि निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांना केलाय. 

सुशिक्षित बायका स्वतंत्र विचार करायला शिकतील वाटत होतं पण... - विद्या बाळ

सुशिक्षित बायका स्वतंत्र विचार करायला शिकतील वाटत होतं पण... - विद्या बाळ

'मेधा खोले या उच्चशिक्षित आहेत... शास्त्रज्ञ आहेत... मला वाटत होतं बायका शिकल्या की स्वतंत्र विचार करायला शिकतील... पण, या प्रकरणानं हा विचार खोटा ठरवला' अशी निराशाजनक प्रतिक्रिया व्यक्त केलीय ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी... 

गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्याला ट्विटरवर फॉलो करतात पंतप्रधान मोदी

गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्याला ट्विटरवर फॉलो करतात पंतप्रधान मोदी

मंगळवारी कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय. यानंतर गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर दिसत होत्या.

ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या

ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आलीय. 

तुरुंगात जाईपर्यंत गुरमीतला सोबत करणारी ती महिला कोण? जाणून घ्या...

तुरुंगात जाईपर्यंत गुरमीतला सोबत करणारी ती महिला कोण? जाणून घ्या...

साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम दोषी ठरल्यानंतर त्याला पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयातून थेट रोहतकच्या सुनारिया तुरुंगात धाडण्यात आलं. यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव खास हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती. यावेळी तुरुंगापर्यंत एक महिला गुरमीतसोबत सोबत दिसत होती. कोण होती ही महिला? गुरमीतसोबत तिचा काय संबंध? तिला पाहून अनेकांना हा प्रश्न पडला होता. 

VIDEO : मरायला टेकलेल्या तरुणाला रेल्वेत ढकलून पोलीस निघून गेले

VIDEO : मरायला टेकलेल्या तरुणाला रेल्वेत ढकलून पोलीस निघून गेले

मरायला टेकलेल्या एका तरुणाकडे रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं या तरुणाला आपला जीव गमावल्याचं समोर आलंय. महत्त्वाचं म्हणजे, ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

'तीन तलाक'वर बोलणाऱ्या महिलांना मुस्लिम युनिव्हर्सिटीत धक्काबुक्की

'तीन तलाक'वर बोलणाऱ्या महिलांना मुस्लिम युनिव्हर्सिटीत धक्काबुक्की

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं 'तीन तलाक' मताधिक्यानं घटनाबाह्य ठरवून या पद्धतीवर बंदी आणल्यानंतर या निर्णयावर समाजातील अनेक स्थरांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं.

लवकरच २०० रुपयांची नोटही येणार?

लवकरच २०० रुपयांची नोटही येणार?

नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ५० रुपयांच्या नवी नोट आणणार असल्याची घोषणा केलीय. त्यामागोमाग आता तुम्हाला २०० रुपयांची नोटही चलनात दिसू शकते.