close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Krishnat Patil

यंदा मान्सून राज्यात उशिराने दाखल होणार

यंदा मान्सून राज्यात उशिराने दाखल होणार

मुंबई : दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला पावसासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मान्सून यंदा ५ दिवसांनी उशिरा दाखल होणार आहे.

मुंबईकरांची दिशाभूल, ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा

मुंबईकरांची दिशाभूल, ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा

मुंबई : शहरात ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेनेने केली.

शिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?

शिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?

मुंबई : शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे.

सोशल मीडियावर सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी

सोशल मीडियावर सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी

मुंबई : सेल्फी काढून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा सध्या ट्रेंड आहे. परंतु सोशल मीडियावर आपण चांगले दिसत नसल्याचे नैराश्यही अनेकांमध्ये आहे.

शिवस्मारक पायाभरणी कार्यक्रम बोट अपघाताचे हे आहे खरं कारण?

शिवस्मारक पायाभरणी कार्यक्रम बोट अपघाताचे हे आहे खरं कारण?

मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेली बोट नेमकी कशी बुडाली, याबाबतची नवी धक्कादायक माहिती झी २४ तासच्या हाती आली आहे.

धक्कादायक, केईएम रुग्णालयात भरतोय उघडे बाबाचा दरबार

धक्कादायक, केईएम रुग्णालयात भरतोय उघडे बाबाचा दरबार

मुंबई : अतिशय धक्कादायक बातमी आहे. मुंबईतल्या एका प्रसिद्ध रुग्णालयात एका बाबाचा खुलेआम दरबार भरतो. गेली ३५ वर्षं हा उघडे बाबा इथे खुशाल दरबार भरवतोय.

९ महिन्यांच्या बाळाचे यकृत प्रत्यारोपण, आईनेच दिले यकृत

९ महिन्यांच्या बाळाचे यकृत प्रत्यारोपण, आईनेच दिले यकृत

मुंबई : अवघ्या ९ महिन्यांच्या मुलाचे यकृत खराब झाल्यानंतर मृत्यूशी झूंज देणाऱ्या बाळाला वाचवण्यासाठी जन्मदाती आईनेच स्वत:चं यकृत दान करत मुलाला जीवदान दिले.

मुंबई महापालिकेत आता, एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष

मुंबई महापालिकेत आता, एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेत लवकरच वैधानिक समित्यांच्या निवडणुका होणार असून, या निवडणुकीसाठी एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष असं नवं धोरण शिवसेनेनं स्वीकारलं आहे.

मुंबै बँक कारभाराच्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर

मुंबै बँक कारभाराच्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर

मुंबई : नाबार्डच्या चौकशी अहवालातून मुंबै बँक कारभाराच्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.  मुंबै बँकेत कोट्यवधी रूपयांचा मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.

मुंबई पालिकेला ६०० कोटी रूपयांवर पाणी सोडावे लागणार!

मुंबई पालिकेला ६०० कोटी रूपयांवर पाणी सोडावे लागणार!

मुंबई : मुंबईकरांना न मागताही मालमत्ता करमाफीचे अच्छे दिन आलेत.