२०१८ मध्ये सुट्ट्यांची बरसात, १६ लॉन्ग विकेंड

२०१७ या वर्षात तुम्हाला भरपूर सुट्ट्या मिळाल्या आणि त्या तुम्ही एन्जॉय केल्या. आता हे वर्ष संपायला आलंय. आणि आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. २०१७ प्रमाणेच २०१८ या वर्षातही तुम्हाला भरमसाठ सुट्ट्या मिळणार आहेत. जेणेकरून तुम्ही तुमचं प्लॅनिंग आताच करू शकता. २०१८ मध्ये एक-दोन नाहीतर तब्बल १६ लॉंग विकेन्ड येत आहेत आणि याचा तुम्ही पूर्णपणे आनंद घेऊ शकता.  

Updated: Nov 9, 2017, 11:39 PM IST
२०१८ मध्ये सुट्ट्यांची बरसात, १६ लॉन्ग विकेंड title=

मुंबई : २०१७ या वर्षात तुम्हाला भरपूर सुट्ट्या मिळाल्या आणि त्या तुम्ही एन्जॉय केल्या. आता हे वर्ष संपायला आलंय. आणि आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. २०१७ प्रमाणेच २०१८ या वर्षातही तुम्हाला भरमसाठ सुट्ट्या मिळणार आहेत. जेणेकरून तुम्ही तुमचं प्लॅनिंग आताच करू शकता. २०१८ मध्ये एक-दोन नाहीतर तब्बल १६ लॉंग विकेन्ड येत आहेत आणि याचा तुम्ही पूर्णपणे आनंद घेऊ शकता.  

चला पाहुया २०१८ मधील सुट्ट्या आणि लॉंग विकेन्ड....

जानेवारी २०१८(२ संधी)

२० जानेवारी शनिवार
२१ जानेवारी रविवार
२२ जानेवारी सोमवार- वसंत पंचमीची सुट्टी
२६ जानेवारी शुक्रवार - प्रजासत्ताक दिनाची सुट्टी
२७ जानेवारी शनिवार
२८ जानेवारी रविवार

फेब्रुवारी २०१८

१० फेब्रुवारी शनिवार
११ फेब्रुवारी रविवार
१२ फेब्रुवारी सोमवार - १ सुट्टी घ्या.
१३ फेब्रुवारी मंगळवार - महाशिवरात्रीची सुट्टी

मार्च २०१८ (२ संधी)

१ मार्च गुरूवार - होळी
२ मार्च शुक्रवार - धुलीवंदन
३ मार्च शनिवार
४ मार्च रविवार
२९ मार्च गुरूवार - महावीर जयंतीची सुटी
३० मार्च शुक्रवार - गुड फ्रायडेची सुटी
३१ मार्च शनिवार
१ एप्रिल रविवार
 

एप्रिल २०१८

२७ एप्रिल शुक्रवार - एक सुटी घ्या.
२८ एप्रिल शनिवार
२९ एप्रिल रविवार
३० एप्रिल बुद्ध पौर्णिमेची सुटी
१ मे कामगार दिवस

जून २०१८

१५ जून शुक्रवार - ईद
१६ जून शनिवार
१७ जून रविवार

ऑगस्ट २०१८

२२ ऑगस्ट बुधवार - बकर-ईद
२३ ऑगस्ट गुरूवार - एक दिवस सुट्टी घ्या
२४ ऑगस्ट शुक्रवार - ओनम
२५ ऑगस्ट शनिवार
२६ ऑगस्ट रविवार - रक्षाबंधन

सप्टेंबर २०१८ (२ संधी)

१ सप्टेंबर शनिवार
२ सप्टेंबर रविवार
३ सप्टेंबर सोमवार - जन्माष्टमीची सुट्टी
१३ सप्टेंबर गुरूवार - गणेश चतुर्थीची सुट्टी
१४ सप्टेंबर शुक्रवार - १ दिवस सुट्टी घ्या
१५ सप्टेंबर शनिवार
१६ सप्टेंबर रविवार

ऑक्टोबर २०१८ (२ संधी)

२९ सप्टेंबर शनिवार
३० सप्टेंबर रविवार
१ ऑक्टोबर सोमवार - १ सुट्टी घ्या
२ ऑक्टोबर मंगळवार - गांधी जयंतीची सुट्टी
१९ ऑक्टोबर शुक्रवार - दसरा सुट्टी
२० ऑक्टोबर शनिवार
२१ ऑक्टोबर रविवार

नोव्हेंबर २०१८

३ नोव्हेंबर शनिवार
४ नोव्हेंबर रविवार
५ नोव्हेंबर सोमवार - धनत्रयोदशी
६ नोव्हेंबर मंगळवार - लहान दिवाळी
७ नोव्हेंबर बुधवार - दिवाळी
८ नोव्हेंबर गुरूवार - गोवर्धन पूजा
९ नोव्हेंबर शुक्रवार - भाऊबीज
१० नोव्हेंबर शनिवार
११नोव्हेंबर रविवार

डिसेंबर २०१८

२२ डिसेंबर शनिवार
२३ डिसेंबर रविवार
२४ डिसेंबर सोमवार - १ दिवस सुट्टी घ्या.
२५ डिसेंबर मंगळवार - ख्रिसमसची सुट्टी