रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवेभारतीय जनता पक्ष

१९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती आणि मग १९८५ मध्ये त्यांनी सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढवली. पण पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन विधानसभा, चार लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. त्यानंतर केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि सध्या ते महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. जालना येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते राजकारणात आले. पक्षाचा प्रचार करता करता त्यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. सहकार क्षेत्रातल्या जिनिंग प्रेसिंग, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटीच्या निवडणुका देखील त्यांनी लढवल्या.

१९९० मध्ये त्यांनी २५ हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीतही ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली. जालना लोकसभा मतदारसंघातून ते १ लाख २३ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सलग तीन लोकसभा निवडणुका ते जिंकले. दोन विधानसभा आणि चार लोकसभा सलग जिंकण्याचा मान दानवे यांना मिळाला.

आणखी बातम्या

ऐटीत बसलेल्या रावसाहेबांचा उपोषणातला फोटो व्हायरल

ऐटीत बसलेल्या रावसाहेबांचा उपोषणातला फोटो व्हायरल

उपोषणाचे फोटो भाजपाच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत पण जनतेच्या कॅमेऱ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Apr 12, 2018, 20:47 PM IST

गावागावात भाजप पोहोचवण्यात यश - रावसाहेब दानवे

गावागावात भाजप पोहोचवण्यात यश - रावसाहेब दानवे

Apr 04, 2018, 17:47 PM IST

मुंबई | शिवसेनेला सोबत ठेवण्यासाठी प्रयत्नशील - दानवे

मुंबई | शिवसेनेला सोबत ठेवण्यासाठी प्रयत्नशील - दानवे

Mar 27, 2018, 17:42 PM IST

पुणे | राणेंना मंत्रीमंडळात स्थान मिळेल - दानवे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 18, 2018, 16:05 PM IST
राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, सेना सोबत नसली तरी जिंकू - दानवे

राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, सेना सोबत नसली तरी जिंकू - दानवे

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलीय. 

Feb 18, 2018, 15:07 PM IST
जमीन व्यवहार प्रकरण : रावल यांना भाजपकडून अभय

जमीन व्यवहार प्रकरण : रावल यांना भाजपकडून अभय

मंत्री जयकुमार रावल यांना भाजपकडून अभय मिळालेय.  जमीन अपहार प्रकरणांवर पक्षाकडे खुलासा करण्यासाठी रावल यांनी काल दिल्लीत गाठीभेटी घेतल्या.  

Feb 10, 2018, 08:46 AM IST
जयकुमार रावल यांना दानवेंकडून क्लीनचिट

जयकुमार रावल यांना दानवेंकडून क्लीनचिट

गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी विरोधकांच्या टार्गेवर असलेले भाजपचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. पक्षश्रेष्ठींकडून त्यांना क्लीन चिट

Feb 09, 2018, 16:03 PM IST
खडसेंची चौकशी कधी संपेल हे मुख्यमंत्रीच सांगतील-दानवे

खडसेंची चौकशी कधी संपेल हे मुख्यमंत्रीच सांगतील-दानवे

खडसे साहेबांना पदापासून दूर करण्याची मागणी करणारे, काँग्रेस राष्ट्रवादीवालेच होते

Jan 25, 2018, 21:03 PM IST

म्हणे नाथा... पुरे आता!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 20:07 PM IST

मुंबई | एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत- रावसाहेब दानवे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 18:44 PM IST
नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

भाजप सरकारच्या धोरणांवर अनेक दिवसांपासून नाराज असलेले आणि वेळोवेळी भाजप सरकारवर टीका करणारे भाजप खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब

Dec 08, 2017, 17:41 PM IST

नाशिक | विधान परिषदेच्या नावारुन रावसाहेब दानवेंचा सेनेला टोला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 26, 2017, 20:32 PM IST
'पायावर गोळी मारु शकले असते', दानवे पुन्हा वादात

'पायावर गोळी मारु शकले असते', दानवे पुन्हा वादात

 ऊसदर आंदोलकाच्या भेटीसाठी गेलेल्या दानवे यांनी आताही वादग्रस्त असे विधान केले आहे.

Nov 17, 2017, 19:30 PM IST
मोदींनी केले मुख्यमंत्री आणि दानवेंचे कौतूक

मोदींनी केले मुख्यमंत्री आणि दानवेंचे कौतूक

महाराष्ट्र भाजपासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीतल्या भाजपच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं अभिनंदन

Oct 10, 2017, 15:16 PM IST

पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीसांचे ट्विटरवरून केले कौतुक

Narendra Modi Congrates To Devendra Fadanvis And Raosaheb Danve By Twitter On Grampanchayat Election

Oct 10, 2017, 13:25 PM IST

राणे-शहा भेटीत नेमकं काय झालं ?

//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Sep 27, 2017, 18:37 PM IST