'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर'पेक्षाही 'या' 5 वेब सीरिजनं ओलांडली बोल्डनेसची मर्यादा

 कोणा वडिलधाऱ्या माणसांसोबत पाहूच नका.... 

Updated: Feb 2, 2022, 09:46 AM IST
'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर'पेक्षाही 'या' 5 वेब सीरिजनं ओलांडली बोल्डनेसची मर्यादा title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : गेल्या काही काळापासून चित्रपटांपेक्षाही अधिक भर हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वेब सीरिजना दिला जात आहे. बहुविध विषय हाताळत काही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचं सत्र सुरुच आहे. असं असतानाच 'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर' यांसारख्या वेब सीरिज कमालीची लोकप्रियता मिळवून जात आहे. 

पण, काही वेब सीरिज अशाही आहेत ज्यांनी बोल्डनेस आणि इंटिमसीच्या सर्व मर्यादाच ओलांडल्या आहेत. 

नावांवरूनच या सीरिजमधील कंटेंट नेमका कसा असेल याचा अंदाज बांधता येत आहे. 

'चरित्रहीन 3' ही अशीच एक सीरिज. ज्यामधील सीन पाहताना त्यातील बोल्डनेसचा अंदाज येतो. 2012 मधील  'लवली मसाज पार्लर' हीसुद्धा अशीच एक सीरिज. 

'चरित्रहीन' में लगा बोल्डनेस का तड़का

पूजा भट्ट, अमृता सुभाष यांच्या भूमिका असणारी  'बॉम्बे बेगम्स'  हीसुद्धा अशीच एक सीरिज. ज्यातील सीन पाहताना, आजुबाजूला कोणी वडिलधारं नाही ना, याचीच चिंता तुम्हाला लागलेली असेल. 

हाई प्रोफाइल है 'बॉम्बे बेगम्स'

'मोना होम डिलीवरी' या सीरिजचंही यामध्ये नाव येतं. या सीरिजमध्ये अभिनेत्री कंगना शर्मा तिच्या आतापर्यंतच्या बोल्ड लूकमध्ये दिसली होती.