मालदीवच्या बीचवर अर्जुन कपूरच्या बहिणीचा Hot Look, पाहून मलायकालाही येईल कॉम्प्लेक्स

अंशुलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 25, 2022, 10:53 AM IST
मालदीवच्या बीचवर अर्जुन कपूरच्या बहिणीचा Hot Look, पाहून मलायकालाही येईल कॉम्प्लेक्स title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अर्जुनची बहीण अंशुला ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. अंशुला ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच अंशुलाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी अंशुलानं तिचा एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोरा (Malaika Arora) बोल्ड त्याची बहिण अंशुला या व्हिडीओत दिसत आहे. 

आणखी वाचा : बोल्ड कपडे अन् Video Call, 'ही' अभिनेत्री ठरतेय चर्चेचा विषय

अर्जुनची बहीण अंशुलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अंशुलान तिच्या मालदीव ट्रीपच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. व्हिडीओत तिच्या ट्रिपची सुरुवात कशी झाली ते तिनं एन्जॉय केलेल्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. अंशुला कधी निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तर कधी काळ्या नेटच्या ड्रेसमध्ये एन्जॉय करताना अंशुला दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंशुला कधी मालदीवमध्ये स्विमिंग कॉस्च्युममध्ये डान्स करताना दिसत आहे तर कधी पूलमध्ये एन्जॉय करताना. कधी ती मालदीवमध्ये सायकल चालवत आहे तर कधी नूडल स्ट्रॅप ड्रेसमध्ये समुद्रकिनाऱ्यावर फिरत आहे, सूर्यास्ताचा आनंद घेत आहे. अंशुला खूप चांगल्या मूडमध्ये आहे आणि आनंद घेत असल्याचे दिसते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.