anshula kapoor

'कितीही प्रार्थना केली तरी, ती माझ्यासोबत कधीच...'; आई विषयी बोलताना अर्जुन कपूर भावूक

Arjun Kapoor on Death of Mother : अर्जुन कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा आई आणि तिच्या निधनाविषयी सांगितलं आहे. 

Dec 22, 2024, 12:18 PM IST

'मॅरेज तर लपवलं, चारचौघांत प्रेग्नेन्सी लपवू शकलो नाही!’ जेव्हा दुसऱ्या लग्नावर बोलले होते बोनी कपूर

Boney Kapoor Sridevi's Secret Marriage : बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबतचं सिक्रेट लग्न आणि प्रेग्नेंसीवर एका मुलाखतीत खुलासा केला होता.  

Feb 3, 2024, 08:30 AM IST

माझ्या नवऱ्याची बायको: जिच्यासाठी अनवाणी सिद्धीविनायक दर्शन घेतले, तीच सवत होईल वाटलं नव्हतं!

Mona Kapoor Birthday :  मोना कपूर यांचा आज स्मृतीदिन आहे. मोना कपूर या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी आणि अर्जुन कपूरची आई आहे. 

Feb 3, 2024, 08:00 AM IST

ज्याची चर्चा होती तेच झालं! मलायकाने अर्जुन कपूरबरोबरची सर्व नाती तोडली, बहिणींनाही केलं अनफॉलो

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते, पण गेल्या काही दिवसात मलायका आणि अर्जुन वेगळे झाल्याची चर्चा सुरु आहे. या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. या चर्चेदरम्यान मलायकाने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. 

Aug 26, 2023, 05:13 PM IST

अर्जुन कपूरच्या बहिणीचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी केली सावत्र आई श्रीदेवीशी तुलना, म्हणाले...

Anshula Kapoor Photo : अर्जुन कपूरची बहीण अंशुलानं नुकतचं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना तिची सावत्र आई श्रीदेवीची आठवण आली आहे. अंशुलाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी खूप कमेंट करत तिची स्तुती देखील केली आहे. 

Apr 23, 2023, 04:33 PM IST

Anshula Kapoor : अर्जुन कपूरच्या बहिणीकडून रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब; Boyfriend सोबतचा रोमँटीक फोटो व्हायरल

Anshula Kapoor : बोनी कपूर यांची लाडाची लेक आणि अभिनेता अर्जुन कपूर याची बहीण अंशुला कपूर तिच्या खासगी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची बाब सर्वांशी शेअर करताना दिसत आहे. सोशल मीडियावर एकाच फोटोची चर्चा... 

 

Mar 28, 2023, 10:49 AM IST

Guess Who : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखायचा आहे.  

Dec 29, 2022, 09:08 PM IST

Boyfriend च्या मिठीत दिसली अर्जुन कपूरची बहिण; फोटो Viral होताच चर्चांना उधाण

झगमगत्या विश्वातील आणखी एक नवं कपल समोर, अर्जुन कपूरच्या बहिणीचे बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... 

 

Dec 12, 2022, 11:41 AM IST

कॅमेऱ्यासमोर Arjun Kapoor च्या बहिणीनं ओलांडली हद्द ...; मलायका कमेंट करत म्हणाली...

Anshula Kapoor Braless On Camera: Arjun Kapoor च्या बहिणीचं कृत्य पाहून मलायका म्हणते...; अंशुलाचा 'तो' व्हिडीओ आणि मलाकाची कमेंट सर्वत्र चर्चेत 

 

Dec 7, 2022, 09:11 AM IST

जान्हवी कपूरची सावत्र बहीण 'या' व्यक्तीला करतेय डेट, Arjun Kapoor ला याचा सुगावा आहे का?

अंशुलानं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 16, 2022, 11:40 AM IST

अर्जुन कपूरच्या बहिणीचा खाजगी व्हिडिओ लीक; चाहत्यांना बसतोय धक्का

अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते

Oct 12, 2022, 08:26 PM IST

पार्टीमध्ये अर्जुनने मलायकासोबत असं काय केलं? अभिनेत्याच्या बहिणी पाहातच राहिल्या

बहिणी आणि कुटुंबासमोर अर्जुनने पार केल्या सर्व मर्यादा, मलायाकासोबतचा 'तो' व्हिडीओ होतोय सर्वत्र व्हायरल

 

Aug 27, 2022, 08:46 AM IST

मालदीवच्या बीचवर अर्जुन कपूरच्या बहिणीचा Hot Look, पाहून मलायकालाही येईल कॉम्प्लेक्स

अंशुलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 25, 2022, 10:53 AM IST

कपूर कुटुंबातील लेकिचे कृत्य पाहून प्रियंकाही थांबत म्हणाली...

कपूर कुटुंबाच्या लेकीने कॅमेऱ्यासमोर अशा कृत्यावर फक्त युजर्स नाही, तर प्रियंका चोप्रा देखील व्यक्त

 

Jul 4, 2022, 03:42 PM IST

अगं थांब! बोल्ड प्रेयसीपेक्षा अर्जुनच्या डोक्याला बहिणीचा ताप, कॅमेरासमोरच Inners...

मुख्य म्हणजे हे कारण खुद्द अर्जुनलाही धक्का देऊ शकतं. 

 

Jul 4, 2022, 09:03 AM IST