जान्हवीच्या मादक अदा पाहून, तुम्हीही म्हणाल कट्यार काळजात घुसली...

janhvi kapoor bold look / Bollywood Hot actress :  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी इंस्टाग्रामवर नेहमीच ऍक्टिव असते

Updated: Feb 17, 2022, 12:18 PM IST
जान्हवीच्या मादक अदा पाहून, तुम्हीही म्हणाल कट्यार काळजात घुसली... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी इंस्टाग्रामवर नेहमीच ऍक्टिव असते. जान्हवी कपूरने बेडवर बसून अशा पोज दिल्या की, चाहत्यांनी अक्षरशः लाईक्सचा वर्षाव केला. 

जान्हवीचा कहर

कहर ढा रहीं जाह्नवी कपूर

जान्हवी कपूरने (Janhavi kapoor)नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.  ज्यामध्ये तिचा लूक अतिशय हॉट दिसत आहे.

ब्लॅक वनपीसमध्ये ग्लॅमरस अंदाज

ब्लैक वनपीस में लगीं कयामत

आपल्या सौंदर्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेली जान्हवी ब्लॅक वनपीस ड्रेसमध्ये अत्यंत स्मार्ट दिसत आहे. 

किलर पोज

दिए किलर मिरर पोज

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर बेडवर बसलेली दिसून येत आहे. तिच्यासमोर आरसा लावलेला दिसून येत आहे. या मिररकडे पाहून जान्हवीने किलर पोज दिले आहेत.

चाहत्यांची तुफान पसंती

जाह्नवी कपूर किलर लुक्स

जान्हवीच्या हॉट लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे. फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षावर तसेच कमेंट करीत आहेत.