black dress

Black Beauty... धनश्रीच्या मादक फोटोंचा धुमाकूळ! फोटो पाहून फॅन्स म्हणाले, 'चहल तू...'

Dhanashree Verma Instagram Photos: धनश्रीने तिच्या अकाऊंटवरुन हे फोटो पोस्ट केलेत.

Dec 16, 2024, 02:24 PM IST

काळ्या रंगाचे कपडे आवडणाऱ्यांची काय असते मानसिकता?

Black Clothes lovers Psychology:अशी माणसं आतून अस्वस्थ असू शकतात.काळे कपडे परिधान करणारी लोक डॉमेनेटींग असतात. अशी माणसं स्वत:ला ताकदवान दाखवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला कोणी इग्नोर नाही करु शकत, असं त्यांना नेहमी वाटतं.अशी लोकं स्वकेंद्री असतात. तसेच या लोकांना जास्त राग येतो. 

Jun 24, 2024, 05:30 PM IST

Lady in black! सौम्या टंडनचे 'हे' बोल्ड फोटो पाहिलेत का?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सौम्या टंडन ही सध्या मालिकांपासून लांब असली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. 'भाबीजी घर पर हैं या मालिकेत सौम्यानं गोरी मॅम ही भूमिका साकारली होती. सौम्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर सौम्याचे लाखो चाहते आहेत. सौम्यानं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Jul 7, 2023, 06:35 PM IST

जान्हवीच्या मादक अदा पाहून, तुम्हीही म्हणाल कट्यार काळजात घुसली...

janhvi kapoor bold look / Bollywood Hot actress :  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी इंस्टाग्रामवर नेहमीच ऍक्टिव असते

Feb 17, 2022, 12:18 PM IST

मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र का घालतात?

मकर संक्रात - काळ्या रंगाचे कनेक्शन? 

Jan 13, 2020, 03:02 PM IST

शुभकार्यात काळे वस्त्र अशुभ आहे का?

आपल्याकडे धार्मिकतेला खूपच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे काय शुभ आणि काय अशुभ याबाबत चर्चा होताना दिसते. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही शुभकार्यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत, असे सांगितले जाते. त्यामुळे काळा रंग हा अशुभ मानला जात आहे.

Apr 27, 2012, 12:17 PM IST