close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

करिना, सोनाक्षी, दीपिका झळकल्या एकाच साडीत

बॉलिवूडमध्ये सर्वच अभिनेत्री एकमेकींना टक्कर देण्याच्या विचारात असतात.

Updated: Mar 13, 2019, 04:23 PM IST
करिना, सोनाक्षी, दीपिका झळकल्या एकाच साडीत

बॉलिवूडमध्ये सर्वच अभिनेत्री एकमेकींना टक्कर देण्याच्या विचारात असतात. कोण कोणापेक्षा सरस दिसत आहे. कोण कोणापेक्षा पुढे आहे. या विषयांवर अनेक बातम्या समोर येत असतात. नुकताच आकाश-श्लोकाच्या स्वागत सोहळ्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने साडी नेसली होती. प्रसिद्ध फॉशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझइन केलेली हिच साडी 7 वर्षापूर्वी अभिनेत्री करिना कपूर खानने नेसली होती. 

करिना कपूरने 2012 रोजी झालेल्या फिल्मफेअर सोहळ्याच्या निमित्ताने ही साडी नेसली होती. या दोन अभिनेत्रींनीच नाही तर अभिनेत्री दीपिका पादुकोननेही ही साडी नेसली होती. पण विशेष म्हणजे तीघींचा अंदाज मात्र वेगळा होता. दीपिका पादुकोनने आयपीएल 7 च्या गाला डिनरच्या निमित्ताने ही साडी नेसली होती. 

Image result for 2012 filmfare awards zee news