डीपनेक ड्रेसमध्ये मलायकासोबत असं काही झालं, व्यक्तीनं हात ठेवताच अभिनेत्रीनं लावला डोक्याला हाथ

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Jul 30, 2022, 01:36 PM IST
डीपनेक ड्रेसमध्ये मलायकासोबत असं काही झालं, व्यक्तीनं हात ठेवताच अभिनेत्रीनं लावला डोक्याला हाथ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका ही चित्रपटात सक्रिय नसली तरी देखील ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. मलायकाा ही तिच्या हॉटनेस आणि फिटनेससाठी लोकप्रिय आहे. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायकाचे लूक अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. कुठल्याही लुकमध्ये ती प्रेक्षकांची मनं जिंकून घेते किंवा अगदी साडीतही मलायका खुपच हॉट दिसते. आपल्या याच फॅशन सेन्समुळे मलायका भलतीच चर्चेत राहते. खूप तरूणींसाठी ती फॅशन आयकॉन आहे. कुठल्या पार्टीसाठी असो वा वेकेशनसाठी मलायकाचा हरएक लुक हा ट्रेण्डिंग असतो. नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मलायकानं काळ्या रंगाचा व्हिडीओ ड्रेस परिधान केला आहे. 
 
मलायकाचा हा व्हिडीओ इन्स्टा बॉलिवूड या अकाऊंटवरून इन्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत मलायका नाराज झाल्याचं दिसतयं. व्हिडीओमध्ये मलायकानं डीप नेटचा ड्रेस परिधान केला आहे. यावेळी एक व्यक्ती तिच्या या ड्रेससमोर हात करतो आणि त्यानंतर लगेच मलायका तिचा ड्रेस सावरते आणि डोक्याला हात लावते. मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट करत केल्या आहेत. तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना एक नेटकरी म्हणाला, मलायका अरोरा 48 वर्षांची आहे पण दिसते 30 वर्षांची. दुसरा नेटकरी म्हणाला, या महिलेसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत 40 च्या वर्षात स्वत: ला मेन्टेन करते. 

मलायकानं FDCI fashion couture 2022 या शोसाठी तिने दिल्ली येथे नुकतीच हजेरी लावली होती. हा फॅशन शो भारतातला नामवंत फॅशन शो समजला जातो. या शोमध्ये मलायका शोज स्टॉपर म्हणून आली होती. फॅशन डिझायनर रोहित गांधी आणि राहूल खन्ना यांच्या शोसाठी तिने रॅम्प वॉक केला. डिप नेक असलेला आणि लेग कट असलेला हा गाऊन सांभाळताना मलायकाची त्रेधातिरपिट उडाली. oops moment लाही तिला काही प्रमाणात समोरे जावे लागले.