फक्त आणि फक्त मेकअपमुळे ग्लॅमरस दिसतात या अभिनेत्री

तुम्ही 'या' अभिनेत्रींना विनमेकअप पाहाल तर म्हणाल...

Updated: Jan 4, 2022, 02:52 PM IST
फक्त आणि फक्त मेकअपमुळे ग्लॅमरस दिसतात या अभिनेत्री title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या मेकअपमुळे प्रचंड सुंदर दिसतात. पण विनामेकअप त्यांना ओळखणं देखील फार कठिण. बॉलिवूडच्या अशा पाच अभिनेत्री ज्या मेकअप केल्यावर फार सुंदर दिसतात पण तुम्ही या यादीतील पाचव्या अभिनेत्रीला पाहिलं तर तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही. जाणून घ्या कोण आहेत त्या पाच अभिनेत्री

 

 

 

 

अभिनेत्री जूही चावला (Juhi Chawla)

अभिनेत्री जूही चावला (Juhi Chawla)

एक काळ असा होता जेव्हा जूही चावला (Juhi Chawla) चं बॉलिवूडवर राज्य होतं. अनेक चित्रपटांद्वारे तिने कलाविश्वात स्वतःचं स्थान पक्क केलं. तेव्हा सर्वांना आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी जूही आता फार वेगळी दिसते. 

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon)

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon)

बॉलिवूडमध्ये आपला अभिनय आणि सौंदर्यामुळे अभिनेत्री रवीना टंडन कायमच चर्चेत राहिली.  पण आता विनामेकअप तिला ओळखणं देखील कठीण आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित. आजही माधुरीच्या चाहत्यांची संख्या तितकीचं आहे. 

अभिनेत्री तब्बू (Tabbu)

अभिनेत्री तब्बू (Tabbu)

सिनेविश्वातील सुंदर अभिनेत्री तब्बू नेहमीच तिच्या एकाहून एक अशा जबरदस्त चित्रपटांमुळे चर्चेत असते. त्याचबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चाही रंगताना दिसतात.

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor)

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor)

बॉलिवूडची अतिशय सुंदर अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी जितकी ओळखली जाते तितकीच ती तिच्या अभिनयासाठीही ओळखली जाते. पण मेकअप शिवाय तिला ओळखणं कठीण आहे.