close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शाहरुख-रणबीरचा मजेशीर पोल डान्स व्हायरल

इंटरनेटवर शाहरुख-रणबीरचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल 

Updated: Oct 14, 2019, 07:29 PM IST
शाहरुख-रणबीरचा मजेशीर पोल डान्स व्हायरल

मुंबई : बॉलिवूड किंग खान आणि रणबीर कपूर या दोघांचा अवॉर्ड शोमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. शाहरुख-रणबीरचा हा मजेशीर व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख-रणबीर महिलांच्या ड्रेसमध्ये पोल डान्स करताना दिसतात.

शाहरुख-रणबीरचा पोल डान्स इतका मजेशीर आहे की बॉलिवूड कलाकारही याचा आनंद घेत खळखळून हसताना पाहायला मिळतात. स्टेजवर दोघेही कतरिना कैफच्या 'टच मी' या गाण्यावर जबरदस्त अंदाजात, डान्स करतायेत. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या रेखा, प्रियंका चोप्रा, रवीना टंडन, करिना कपूर दोघांच्या या अदांवर हसताना दिसतात. 

 
 
 
 

View this post on InstagramFollow For More :- indiastalents  Admin - mayankyadavvv  Admin - mayankyadavvv Follow Now  indiastalents Follow indiastalents For Amazing Post Scroll Down And Enjoy ------------------------------------- Wanna Get Fame  Dm Me Now For Featuring  . DM us your video or video links for approval. ---------------------------------  Page Managed by mayankyadavvv Follow indiastalents for more  Indiastalents Music Guitarist #indiassinger TheVoiceIndia2019 likeforlike mayankyadavvv risingstar artist danceplus igdaily dilhaihindustani cokestudio studio saregamapalilchamps followforfollow mtvunpluggeds8 dancedeewane superdancer danceismylife danceshow tiktok indiatiktok vigovideo acting dancing singing -------------------------------------------- TURN  POST NOTIFICATION  ---- No copyright infringement intended - DM for Credit / Removal."

A post shared by IndiasTalents (indiastalents) on

या दोघांचा हा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. फिल्मफेयर अवॉर्डमधील शाहरुख-रणबीरचा हा मजेशीर अंदाज या व्हायरल व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळतोय.