आजीसोबत आउटिंग करताना दिसली शाहिदची मुलगी मिशा !

काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने यांनी त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 28, 2017, 07:27 PM IST
आजीसोबत आउटिंग करताना दिसली शाहिदची मुलगी मिशा ! title=

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने यांनी त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त आपल्या मुलीसह शाहिद आणि मीरा लंडनला गेले होते. लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करतानाचे मिशासोबतचे फोटोज शाहिदने इंस्टाग्रामवर शेयर केले होते. ते प्रचंड व्हायरल झाले. 
आता पुन्हा एकदा मिशाचे काही फोटोज व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये मिशा आपल्या आजीसोबत दिसत आहे. तसंच या फोटोजमध्ये मिशा गॉगल्स काउंटरजवळ उभी राहून गॉगल्स बघत आहे. यातून मिशाला फॅशनची आवड असल्याचे दिसून येते. स्टार किड्समध्ये आता मिशाचे नाव देखील समाविष्ट झाले  आहे. 

Shahid Kapoor, Misha Kapoor

दोन्ही आज्यांसोबत मिशा..

Shahid Kapoor, Misha Kapoor

 मिशा गॉगल्स बघताना

Shahid Kapoor, Misha Kapoor