Vicky Kaushal सोबत रोमँटिक डान्स करताना नोरा Oops Moments ची शिकार

विकी कौशलसोबत डान्स करताना नोराला पश्चाताप? छोट्या कपड्यांनी दिला असा धोका...

Updated: Oct 15, 2021, 08:26 PM IST
Vicky Kaushal सोबत रोमँटिक डान्स करताना नोरा Oops Moments ची शिकार title=

मुंबई: सेलिब्रेटी फॅशन आणि बऱ्याचदा त्यांचे वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे यामुळे अडचणीत येतात. काहीवेळा त्यांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो की ज्यामुळे ते सोशल मीडियावरही ट्रोल होतात. काही दिवसांपूर्वी नोरा पांढऱ्या ड्रेसमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती  Oops Moments ची शिकार होता होता वाचली. त्यांचा एक व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

नोरा आपल्या फॅशन आणि हॉट अदांसाठी कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाले आहेत. नोरा फतेही बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री असं म्हणतात. नोराचे चाहतेही तिच्या प्रत्येक फोटो अपडेट्सची आतूरतेनं वाट पाहात असतात. पण कधीकधी, सेक्सी दिसण्यासाठी घातलेला ड्रेसच धोकादायक ठरतो. ज्यामुळे त्यांना अवघडल्यासारखं होतं. 

नोरा आणि विकी कौशलचं 'पछताओगे' गाणं खूप प्रसिद्ध झालं. या गाण्याच्या सक्सेस पार्टी दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या पार्टीमध्ये विकी आणि नोरा डान्स करत होते. त्या पार्टीत नोराने वनपिस घातला होता. यावेळी एक स्टेप करताना नोराचा हा वनपिस उडाला. नोराने पटकन सावरलं मात्र हे दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालं. 

विक्की कौशल आणि नोरा फतेही यांचे  'पछताओगे' हे गाणं खूप हिट झालं. नोरा आणि विकीने  'पछताओगे' गाण्यावर एकत्र डान्स केला. डान्स दरम्यान असे काही घडले की नोरा Oops Moments ची शिकार होता होता वाचली.

नोरा डान्स करताना आपल्या ड्रेसमुळे अवघडल्यासारखी झाली होती. तिने पटकन आपला ड्रेस सावरला. मात्र तिची ही अॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला. हा व्हिडीओ जुना असल्याची माहिती मिळाली आहे.