Ideal Weight : सध्याच्या घडीला फीट (Fit) आणि निरोगी राहणं हे एक आपल्यासाठी मोठं आव्हान बनलं आहे. आजकालच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) सर्वांचा एकच प्रश्न असतो, तो म्हणजे वजनात होणारी वाढ (Weight gain). अयोग्य आहार (Wrong Diet) आणि बदलती जीवनशैली यामुळे लठ्ठपणाची समस्या काही आपली पाठ सोडत नाही. मुख्य म्हणजे, अनेकदा लोकं कन्फ्यूज असतात की, वयानुसार आपलं वजन किती असलं पाहिजे. कारण शरीर फीट ठेवण्यासाठी तुम्हाला आहारासोबत हेल्दी डाएट देखील महत्त्वाचं आहे.
वजन कमी असो किंवा जास्त, वजन जर योग्य नसलं तर तुमच्या मागे आजारांची सरबत्ती लागते. त्यामुळे आपल्या वयानुसार किती वजन असलं पाहिजे, याची माहिती असणं फार गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया, वयानुसार तुमचं अचूक वजन किती पाहिजे.
नवजात बालकाचं योग्य वजन हे मुलांचं 3.3 किलोग्रॅम आणि मुलीचं 3.3 किलोग्रॅम असलं पाहिजे.
या काळात मुलाचं वजन 6 किलो आणि मुलीचं वजन 5.4 किलोग्रॅम असणं गरजेचं आहे.
यामध्ये मुलाचं वजन 7.2 किलो तर मुलीचं वजन 6.5 किलो असलं पाहिजे.
9 ते 11 महिने मुलाचं वजन 9.2 किलोग्रॅम आणि मुलींचं वजन 8.6 किलोग्रॅम आवश्यक आहे. तर 1 वर्षाच्या मुलाचं वजन 10.2 किलोग्रॅम आणि मुलीचं 9.5 किलोग्रॅम असलं पाहिजे.
या काळात मुलांचं वजन 12.3 किलो तर मुलींचं वजन 11.8 किलो असलं पाहिजे.
3 ते 4 वर्षांच्या मुला-मुलींचं वजन 14 किलो ते 16 किलो असलं पाहिजे. वयाच्या 5 व्या वर्षी मुलांचे वजन 18.7 किलो तर मुलींचं वजन 17.7 किलो असणे आवश्यक आहे.
वयाच्या 6 व्या वर्षी मुलांचं वजन 20.7 किलो आणि मुलींचं 9.5 किलो असलं पाहिजे. तर 7 ते 8 वर्षांच्या मुलांचं वनज 22-25 किलो आणि मुलींचं 22-24 किलो असलं पाहिजे.
9 वर्षांच्या मुला-मुलीचं वजन हे 28.5 आणि 28.1 असं असलं पाहिजे. 10 ते 11 वर्षांच्या मुलांचं योग्य वजन हे 31.4-32.2 तर मुलींचं 32.2-33.7 असलं पाहिजे.
12 वर्षांच्या मुलांचं वजन 37 किलो आणि मुलींचं 38.7 किलो पाहिजे. 13 आणि 14 वर्षांपर्यंत मुलांचं वजन 47 आणि मुलींचं वजन 48 किलो असलं पाहिजे.
15 ते 16 वर्षांच्या मुलांचं वजन 58 तर मुलींचं 53 असलं पाहिजे, 17-18 वर्षांपर्यंत मुलांचं 62.7 आणि मुलींचं 65 असलं पाहिजे.
या काळात मुलांचं वजन 83.4 किलो तर मुलीचं वजन 73.4 असणं आवश्यक
यामुध्ये मुलाचं 90.3 आणि मुलींचं 76.7 किलो वजन असलं पाहिजे.
या वयोगटात मुलांचं 90.9 किलो आणि मुलींचं वजन 76.2 गरजेचं आहे.
या वयोगटात मुलांचं 91.3 किलो आणि मुलींचं वजन 77.0 किलो आवश्यक आहे.