Viral Video: म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मी! बाईकवर स्टंट करताना महिलेचं घेतलं चुंबन; पाहा व्हिडीओ

Social Media Viral Video: अनेकजण बाईकवर स्टंट करतानाचे (Riding bike on a road) व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या भोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण होतं. अशातच...

Updated: Nov 28, 2022, 08:23 PM IST
Viral Video: म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मी! बाईकवर स्टंट करताना महिलेचं घेतलं चुंबन; पाहा व्हिडीओ title=
elderly man kissing woman

Trending Video:  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Social Media Viral Video) होत असतात. त्यातील काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. तर काही व्हिडीओ पाहून हसू देखील (Funny Video) आवरत नाही. असेच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. अशातच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल (Trending Romantic Video) होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे उघडेच्या उघडे राहिलेत. (romantic video viral on social media elderly man kissing woman while riding bike on a road)

अनेकजण बाईकवर स्टंट करतानाचे (Riding bike on a road) व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या भोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण होतं. अशातच आता भर रस्त्यात गाडी चालवत असताना चुंबन (KISS) घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद (Elderly man kissing woman) झाला असून अनेकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केल्याचं दिसतंय.

आणखी वाचा - Shraddha Murder Case : आताची मोठी बातमी, आफताबवर तलवारीने हल्ला

झालं असं की... एक वृद्ध त्याच्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी दुचाकीवर एक तरूणी बसलेली दिसत आहे. तिच्या हातात एक लहान पोरगं देखील दिसतंय. रस्त्यावरून जात असताना एक दुचाकी येते. त्यावेळी दुचाकीवर असलेल्या पोरांनी व्हिडीओ (Viral Video) तयार केला. पोरं व्हिडीओ करत असल्याचं पाहिल्यावर वृद्ध व्यक्तीने नको ती कृती केली.

पाहा Video - 

दरम्यान, दुचाकीवरून जात असताना वृद्घाने थेट महिलेचं चुंबन (kissing woman) घेतलं. त्यामुळे व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. व्हिडीओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच कमेंटमध्ये मिम्स (Memes) देखील शेअर होताना दिसत आहेत. बुजुर्गों का इमरान हाश्मी असं देखील एकाने कमेंट केलीये. तर लहान मुलगा गाडीवर असताना असा स्टंट करणं चुकीचं असल्याचं मत अनेकांनी नोंदवलं आहे.