Stock to Buy today | आज बाजाराचा ट्रेंड घ्या समजून; या स्टॉक्सवर करा ट्रेडिंग

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Nov 29, 2021, 08:37 AM IST
Stock to Buy today | आज बाजाराचा ट्रेंड घ्या समजून; या स्टॉक्सवर करा ट्रेडिंग

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Mobile Global, PVR, MGL, Interglobe, Dr Lal Pathlabs, SBI Cards, IDFC Ltd, Kotak Bank, Indian Hotels, Tata chemical, NIIT, ADANI PORTS, JSW STEEL, ESCORTS, ASTRAZENECA, NALCO, INDUSIND BANK, EMAMI, SBI LIFE आणि TRENT   या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy On Mobile Global 
Target Rs 108 SL Rs 101

Sell PVR FUT 
Target Rs 1350 SL RS 1410

Buy MGL 920 CE 
Target Rs 42 SL RS 30

Sell Interglobe FUT 
Target Rs 1840 SL RS 1910

Buy Dr Lal Pathlabs 
Target Rs 3750 SL RS 3620

Buy SBI Cards 
Target Rs 1200 अवधी 4 ते 6 महिने

Buy IDFC Ltd 
Target Rs 57 SL RS 53

Buy Kotak Bank 
Target Rs 2040 SL RS 1930

Sell Indian Hotels FUT 
Target Rs 177 SL RS 186

Buy Tata chemical 
Target Rs 890 SL RS 840

Buy IDFC Ltd 
Target Rs 57 SL RS 53

BUT NIIT LTD
Target 450 SL 419

SELL ADANI PORTS FUT 
TARGET 705 SL 726

BUY JSW STEEL 630 PE 
TARGET 36 SL 27

BUY ESCORTS 
TARGET 2000 SL 1830  

BUY ASTRAZENECA 
TARGET 4000 अवधी 12 महिने

BUY NALCO 
TARGET 130 अवधी 12-18 अवधी

BUY INDUSIND BANK 
TARGET 920 SL 895

BUY EMAMI LTD 
TARGET 550 SL 525

SELL SBI LIFE FUT 
TARGET 1107 SL 1148

SELL TRENT FUT 
TARGET 1010 SL 1050

BUY ESCORTS 
TARGET 2000 SL 1830