NSPCL मध्ये आहे वॅकेन्सी, इथे करा अर्ज

 अर्जाशी संबंधित माहिती NSPCL (nspcl.co.in)या लिंकवर उपलब्ध आहे.   

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 15, 2017, 12:54 PM IST
 NSPCL मध्ये आहे वॅकेन्सी, इथे करा अर्ज  title=

नवी दिल्ली : NSPCL मध्ये एक्जीक्यूएटिव्ह पदासाठी भरती निघाली आहे. एससी / एसटी / पीडब्लूडी श्रेणीसाठी अर्ज विनामूल्य असणार आहे.

तर इतर सामान्य व ओबीसी श्रेणीसाठी ३०० रुपये फी ठेवली आहे. अर्जाशी संबंधित माहिती NSPCL (nspcl.co.in)या लिंकवर उपलब्ध आहे. 

पद विवरण: 

ओ एंड एम एक्जिक्यूटिव (ग्रेड -३ आणि ४)

शैक्षणिक पात्रता:

६० टक्के अंकांशी संबंधित व्यापार / तंत्रज्ञान विषयक पदवी / बीएससी इंजि. / एएमआयई नंतर निर्धारित अनुभव

वयोमर्यादा:

जास्तीत जास्त ३७/४० वर्षे (१० ऑक्टोबर, 2017 पर्यंत)

अर्ज शुल्क:

 एससी / एसटी / पीडब्लूडी वर्ग विनामूल्य, तर सामान्य व ओबीसी 
 श्रेणीसाठी ३०० रुपये

एकूण पद:

 ०६

अंतिम तारीख:

२९ डिसेंबर २०१७

असा कराअर्ज: 

इच्छुक उमेदवारांना वेबसाइटवर जावून दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज भरता येईल.

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लगेचच अर्जांची प्रिंटआउट तपासून घ्या.