video:सापासोबत डान्स करणं पडलं महागात.. आणि झालं असं कि..

या व्हिडिओमध्ये एक मुलगा नागाच्या समोर बसलेला दिसत आहे. पुढच्याच क्षणी तो मुलगा 

Updated: Sep 28, 2022, 11:30 AM IST
video:सापासोबत डान्स करणं पडलं महागात.. आणि झालं असं कि..  title=

VIRAL VIDEO OF SNAKE dance : सोशल मीडियावर(social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असत , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत असतात, धक्कादायक   सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओनं खूप प्रसिद्धी मिळते लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले जातात त्यावर कॉमेंट्स (comments)केल्या जातात आणि व्हिडीओ आवडले तर ते मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा(share) होतात.

आणखी वाचा: viral जेव्हा साप- मुंगूस भिडतात...; Fighting चा असा Video तुम्ही पाहिलाच नसेल

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.पाहून तुम्हालाही   धक्का बसेल असाच हा व्हिडीओ आहे.. 

आणखी वाचा:त्यांना हवी 24 इंच कंबर आणि 36.. बॉलीवूड बाबत Kajolचं धक्कादायक वक्तव्य

सोशल मीडियावर तुलनेने धोकादायक व्हिडिओ व्हायरल होतो. यातील  काही विडिओ  प्राणांच्या लढाईचे (ANIMAL FIGHTING)असतात तर काही सापाच्या लढाईचे(SNAKE FIGHTING) असतात सापाचे व्हिडीओस खूप पाहिले जातात. पसंत केले जातात. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ यांपैकी  एक आहे 

या व्हिडिओमध्ये एक मुलगा नागाच्या समोर बसलेला दिसत आहे. पुढच्याच क्षणी तो मुलगा सापांच्या राजाला(king cobra ) पकडण्याचा प्रयत्न करू लागतो. यानंतर काय झाले हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही  हा व्हिडिओ तर पाहा 

या व्हिडीओमध्ये पुढे बघायला मिळतं की, मुलगा सापाला हातात धरून त्याच्यासोबत नाचू लागतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना भीतीच वाटू लागते इतकंच नाही तर अनेकांनी त्या मुलाला वेडाही म्हटलं होतं.हा व्हिडिओ इन्स्टाग्राम(Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर(social media) शेअर करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की किंग कोब्राचा हल्ला टाळणे अशक्य आहे. या मुलाला साप चावला असता तर काही सेकंदातच त्याचा जीव (Death)गेला असता. लोक म्हणतात की अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालणे हा निव्वळ मूर्खपणा(crazy ) आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Earth Reels (@earth.reel)