''आई कॅन टॉक इंग्लिश, आई कॅन वॉक इंग्लिश'', मजेशीर इंग्लिशचा हा व्हिडीओ नक्की पाहा

तो व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्य वाटेल आणि तुम्ही हसून लोटपोट व्हाल. 

Updated: Aug 3, 2022, 04:32 PM IST
 ''आई कॅन टॉक इंग्लिश, आई कॅन वॉक इंग्लिश'', मजेशीर इंग्लिशचा हा व्हिडीओ नक्की पाहा title=
viral video funny video man reporting in unique style trending video on social media in marathi

Funny Viral Video - सोशल मीडियावर (Social Media) हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक असतात तर काही व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरत नाही. तुम्हाला हा डायलॉग आठवतो का, ''आई कॅन टॉक इंग्लिश, आई कॅन वॉक इंग्लिश, आई कॅन लाफ इंग्लिश, बिकॉज इंग्लिश इज वेरी फन्नी लॅंग्वेज'' अमिताभ बच्चन यांचा नमक हलाल या चित्रपटातील एकदम गाजलेला डायलॉग आहे. असाच काहीसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्य वाटेल आणि तुम्ही हसून लोटपोट व्हाल. 

हसू आवरणार नाही 

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल प्रत्येक जण काहीतरी वेगळं करत असतात. काही लोक यशस्वी होतात तर काही लोक चेष्टाचा विषय बनतात. सध्या सोशल मीडियावर असाच व्हायरल झाला आहे. त्यातील व्यक्ती काही तरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. व्हिडीओमधील माणूस एका पुलाखाली उभं राहून पूरपरिस्थिची रिपोर्टिंग करत आहे. त्याचं हे रिपोर्टिंग ऐकून तुम्ही हसून लोटपोट व्हाल. (viral video funny video man reporting in unique style  trending video on social media in marathi)

यांनी केला व्हिडीओ शेअर 

सुप्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी हा व्हिडीओ ट्विटवर शेअर केला असून त्यांनी या व्हिडीओला मजेशीर कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओला आतापर्यंत 36 हजारांपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत. तर 800 पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.