2024चा दारुजप्तीचा नवा रेकॉर्ड! निवडणुकीच्या 36 दिवसांत तब्बल 'इतके' लिटर दारू जप्त
Excise Department: 36 दिवसांत तब्बल 35 लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
गर्लफ्रेंडच्या ब्रेस्टवर कमेंट करुन चांगलाच अडकला कॉमेडियन, कॉलेजने केली कारवाई FIR दाखल, काय आहे प्रकरण?
स्टँडअप कॉमेडियन यश राठीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामध्ये तो अतिशय अश्लील जोक्स करताना दिसत आहे. त्याचे हे वागणे त्याच्यासाठी घातक ठरले आहे.
VIDEO : जॉनी वाघाने प्रेमात गाठला 300 किमीचा टप्पा; महाराष्ट्रातून थेट तेलंगणा गाठलं, वन अधिकारीही थक्क
Tiger Johnny Travels 300 KM: प्रेमात माणसं वेडी होताना आपण पाहतो, पण प्रेमाच्या शोधतात जॉनी वाघ 300 किमीचा टप्पा पार करत महाराष्ट्रातून तेलंगणा गाठलाय.
‘फेसबूक पोस्ट केली, पोलीस स्टेशन गाठायला काय झालं?’ सुप्रीम कोर्टाकडून रेप प्रकरणी अभिनेत्याला जामीन
दिग्गज अभिनेता सिद्दी यांची सुप्रीम कोर्टाने बलात्काराच्या आरोपातून जामीन दिला आहे. तसेच या प्रकरणात पीडित तरुणीला सुप्रीम कोर्टाने चांगलच सुनावलं आहे.
गुजरातमध्ये चक्क बोगस डॉक्टरांनी हॉस्पिटल उभारलं, निमंत्रण पत्रिका छापून केलं ग्रँड लाँचिंग, अन् दुसऱ्याच दिवशी...
आता बंद पडलेले जनसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरतच्या पांडेसरा भागात सुरु करण्यात आले होते आणि रविवारी त्याचं उद्घाटन झालं.
इंग्रजांनी भारतातून किती रुपये लुटले? तुम्ही अंदाजही लावू नाही शकणार इतका मोठा आकडा!
Ammount looted British From India: इंग्रजांनी भारतावर 200 वर्षे राज्य केले. याकाळात इंग्रजांनी त्यांचे कायदे आपल्यावर लादले.
VIDEO : मायलेकी समुद्राच्या किनाऱ्यावर बसल्या होत्या, अचानक लाट आली अन्...दीड मिनिट जीवन-मरणाची लढाई
Viral Video : एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुमची एक चूक कशी जीवावर बेत याच हे उत्तम उदाहरण आहे. सुमद्र किनाऱ्यावर मायलेकी बसले असताना अचानक मोठी लाट आली अन् मग क्षणात...
बँकेत जाऊन फक्त एक सुविधा Activate करा आणि मिळवा तिप्पट व्याज; कधी कोणी सांगितलं नाही का?
Bank Services : देशभरात अनेक खासगी बँका असून, काही सरकारी बँकासुद्धा खातेधारकांना ठेवींसह इतरही योजना देतात. या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य देण्याचा हेतू केंद्रस्थानी असतो.
पतीने ज्या मुलाला दत्तक घेतलं, पत्नीने त्याच्याशीच ठेवले अनैतिक संबंध; जेव्हा खुलासा झाला तेव्हा...
महिलेने गावातील एका तरुणाला सुपारी दिली आणि दत्तक घेतलेल्या मुलासह पतीची हत्या केली. आपल्याच मुलाशी अनैतिक संबंध असल्याने महिलेने हे कृत्य केलं. पती नात्यात अडथळा ठरत असल्याने महिलेने हत्या करण्याचा निर्णय घेतला.
ही दर्जेदार शिक्षणाची किंमत का? पहिलीच्या वर्गाची फी तब्ब्ल 4 लाख रुपये; पालकाने टाकलेली पोस्ट व्हायरल
ऋषभ जैन नावाच्या सोशल मीडिया युजरने भारतात शिक्षणासाठी वाढणाऱ्या फीसंबंधी टाकलेली एक पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाली आहे. ऋषभ जैन यांनी एका नामांकित शाळेच्या फी रचनेचा फोटो शेअर केला आहे, त्यानुसार पहिलीच्या वर्गाची फी तब्बल 4 लाख आहे.
लग्नसराईच्या दिवसांत सलग दुसऱ्या दिवशी सोनं वधारलं; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्या-चांदीचे दर
वंदे भारतमध्ये प्रवाशांच्या जेवणात अळ्या, कर्मचारी म्हणे हे तर जिरं...; रेल्वेने हे उत्तर ऐकलात उचललं मोठं पाऊल
Vande Bharat Insect Food News: वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला जेवणात किडे सापडल्याची घटना घडली आहे. त्यावर आता रेल्वेने एक स्पष्टीकरण दिलं आहे.
YouTube वरुन विद्यार्थी बॉम्ब बनवायला शिकले! शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर घडला स्फोट, कारण..
Students Make Bomb With Help Of YouTube: या प्रकरणाची गंभीर दखल घेत माहिती मिळाल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाच्या एका मंडळाने या शाळेला भेट देऊन पहाणी केली. या प्रकरणाचा एक अहवालही तयार करण्यात आला.
देशासाठी कायपण... इंदिरा गांधींनी का दान केलेले स्वत:चे सोन्याचे दागिने? जाणून घ्या नक्की काय घडलेलं
Indira Gandhi's Birth Anniversary: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे.
तब्बल 22 वर्षांनंतर 'गोधरा' प्रकरणाला फुटली वाचा; पंतप्रधान मोदी, अमित शाह अखेर बोललेच...
The Sabarmati Report Movie: देशातील राजकारणात कैक घडामोडी घडत असतानाच 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा गोधरा प्रकरणाला वाचा फुटली.
वाढदिवसाच्या आधीच संपवू...; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खासदाराला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी
Pappu Yadav Threat: पप्पू यादव यांना पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी देण्यात आली आहे.
Trending News : '1857 च्या क्रांतीवर प्रकाश टाका'; विद्यार्थ्याचं उत्तर पाहून मास्तर विसरले 'इतिहास'!
Viral News : इतिहासाच्या पेपरमध्ये एक अतिशय गंभीर असा प्रश्न विचारण्यात आला होता. 1857 च्या क्रांतीवर प्रकाश टाका, या प्रश्नावर विद्यार्थ्याने जे उत्तर दिले ते पाहून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल.
तुम्ही 100 रुपयांचे पेट्रोल गाडीत भरता तेव्हा पंपवाले किती कमावतात?
तुम्ही पेट्रोल भरल्यावर पेट्रोल पंपवाल्यांना किती फायदा होतो? त्यांची किती कमाई होते? याचा कधी विचार केलाय का?
तब्बल 2 मिनिटं रुग्णवाहिकेचा रस्ता अडवला; सायरन, हॉर्न ऐकूनही रस्ता देईना; पोलिसांनी घडवली जन्माची अद्दल
रुग्णवाहिका रस्त्यावरुन जात असताना समोरुन जाणाऱ्या कारने तिला अजिबात रस्ता दिला नाही. तब्बल दोन मिनिटं रुग्णवाहिका कार चालक वाट देईल याची वाट पाहत होता. याचा व्हिडीओही समोर आला आहे.
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'इतकी' होऊ शकते पगारवाढ!
8th pay commission fitment factor: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चांना आता वेग आलाय.