Latest India News

संपूर्ण उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला

संपूर्ण उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला

उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले.

Feb 20, 2019, 08:41 AM IST
Good News : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२ टक्क्यांवर

Good News : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२ टक्क्यांवर

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची चांगली वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा महागाई भत्ता १२ टक्क्यांवर पोहोचला आहे.  . 

Feb 19, 2019, 10:53 PM IST
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णाद्रमुकची युती

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णाद्रमुकची युती

शिवसेनेपाठोपाठ आणखी एका मित्रपक्षाशी युती

Feb 19, 2019, 06:09 PM IST
पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी लष्करी आरडीएक्सचा वापर, असा रचला कट?

पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी लष्करी आरडीएक्सचा वापर, असा रचला कट?

पुलवामा दहशतवादी हल्ला करण्यासाठी लष्करी वापराच्या ए पाच ग्रेडच्या आरडीएक्सचा वापर झाला. पाकिस्तानची मदत घेऊन हल्ल्यासाठी असा वापर करण्यात आला.

Feb 19, 2019, 05:45 PM IST
'भारताचे इस्लामीकरण करण्याच्या मोहिमेच नसीरुद्दीन शहा, कमल हसन सदस्य'

'भारताचे इस्लामीकरण करण्याच्या मोहिमेच नसीरुद्दीन शहा, कमल हसन सदस्य'

केंद्रीय लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी एक नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Feb 19, 2019, 04:19 PM IST
निवडणूक असल्याने पाकिस्तानला धडा शिकवायची भाषा केली जातेय- इम्रान खान

निवडणूक असल्याने पाकिस्तानला धडा शिकवायची भाषा केली जातेय- इम्रान खान

भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणे हाच आमच्यासमोरील एकमेव पर्याय आहे.

Feb 19, 2019, 02:51 PM IST
VIDEO: भारतीय वायूदलाची दोन विमाने कोसळली; एका वैमानिकाचा मृत्यू

VIDEO: भारतीय वायूदलाची दोन विमाने कोसळली; एका वैमानिकाचा मृत्यू

विमाने जमिनीवर कोसळल्यानंतर मोठी आग लागली.

Feb 19, 2019, 01:24 PM IST
VIDEO : I Love You म्हणत वीरपत्नीने दिला शहीद पतीला अखेरचा निरोप

VIDEO : I Love You म्हणत वीरपत्नीने दिला शहीद पतीला अखेरचा निरोप

या धाडसाला म्हणावं तरी काय?

Feb 19, 2019, 01:06 PM IST
काश्मीरमध्ये जो बंदूक उचलेल तो मारला जाईल - भारतीय सेनेचा इशारा

काश्मीरमध्ये जो बंदूक उचलेल तो मारला जाईल - भारतीय सेनेचा इशारा

भारतीय सुरक्षा रक्षकांनी स्थानिक महिलांना केलं आवाहन 

Feb 19, 2019, 11:22 AM IST
यमुना एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू 4 जण जखमी

यमुना एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू 4 जण जखमी

यमुना एक्सप्रेस-वेवर मंगळवारी पहाटे 5 वजता भीषण अपघात झाला. अपघातात 7 जण मृत्यूमुखी पडले असून 4 जण गंभीर जखमी आहे. 

Feb 19, 2019, 10:49 AM IST
भाजप नेता म्हणे, सानिया तर पाकिस्तानची सून

भाजप नेता म्हणे, सानिया तर पाकिस्तानची सून

जाणून घ्या सानियाला कोण म्हणतंय पाकिस्तानची सून   

Feb 19, 2019, 09:52 AM IST
पुलवामा हल्ल्यानंतर RSS संबंधित संघटनेची पंतप्रधानांकडे मोठी मागणी

पुलवामा हल्ल्यानंतर RSS संबंधित संघटनेची पंतप्रधानांकडे मोठी मागणी

स्वदेशी जागरण मंचाचे सहनिमंत्रक अश्वनी महाजन यांनी हे पत्र नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

Feb 19, 2019, 09:12 AM IST
शहीद जवानांना श्रद्धांजलीसाठी आज दोन मिनिटे शांत उभे राहा, झी मीडियाचे आवाहन

शहीद जवानांना श्रद्धांजलीसाठी आज दोन मिनिटे शांत उभे राहा, झी मीडियाचे आवाहन

या माध्यमातून देशातील सर्व नागरिक सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत, हे सुद्धा दाखवून देण्यात येईल.

Feb 19, 2019, 08:37 AM IST
शिवसेना आणि भाजपचे नाते राजकारणापलीकडचे- नरेंद्र मोदी

शिवसेना आणि भाजपचे नाते राजकारणापलीकडचे- नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी आणि अमित शहा आतापर्यंत शिवसेनेला खिजगणतीतही धरत नव्हते.

Feb 18, 2019, 10:33 PM IST
भारताच्या परराष्ट्र सहसचिवांचा पाकिस्तानच्या एटर्नी जनरलशी हस्तांदोलन करायला नकार

भारताच्या परराष्ट्र सहसचिवांचा पाकिस्तानच्या एटर्नी जनरलशी हस्तांदोलन करायला नकार

सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा सुरु आहे.

Feb 18, 2019, 05:51 PM IST
शहीद जवानांना श्रद्धांजलीसाठी १९ फेब्रुवारीला दोन मिनिटे उभे राहा, झी मीडियाचे आवाहन

शहीद जवानांना श्रद्धांजलीसाठी १९ फेब्रुवारीला दोन मिनिटे उभे राहा, झी मीडियाचे आवाहन

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील नागरिक मंगळवारी, १९ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता दोन मिनिटे शांतता पाळणार आहेत.

Feb 18, 2019, 04:39 PM IST
Mamata vs CBI: राजीव कुमार यांना कोलकाताच्या आयुक्तपदावरून हटवले

Mamata vs CBI: राजीव कुमार यांना कोलकाताच्या आयुक्तपदावरून हटवले

या कारवाईविरुद्ध ममता बॅनर्जी यांनी दोन दिवस धरणे आंदोलन केले होते.

Feb 18, 2019, 04:38 PM IST
Super Snow Moon 2019: माघ पोर्णिमेचा सर्वात मोठा चंद्र

Super Snow Moon 2019: माघ पोर्णिमेचा सर्वात मोठा चंद्र

19 फेब्रुवारी रोजी देशभरात माघ पोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. 2019 मधील माघ पोर्णिमेचे विशेष वैशिष्ट्य देशवासियांना अनुभवता येणार आहे. 

Feb 18, 2019, 03:58 PM IST
जवानांनी वारंवार प्राणांची आहुती का द्यायची; सिद्धुंचा भाजपला सवाल

जवानांनी वारंवार प्राणांची आहुती का द्यायची; सिद्धुंचा भाजपला सवाल

कंदहार घटनेच्यावेळी दहशतवाद्यांना कोणी सोडले?

Feb 18, 2019, 03:28 PM IST