How to Make Tomato Khajoor Chutney: भारतीय जेवणात वेगवेळ्या चटण्यांचा समावेश असतो. अनेकांचं जेवणच याशिवाय पूर्ण होत नाही. चटणी जेवणाचा आनंद द्विगुणित करतो. तुम्ही शेंगदाणा, खोबरं अशा अनेक प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असतील. पण तुम्ही कशी टोमॅटो आणि खजुराची चटणी बनवली आहे? होय, टोमॅटो आणि खजुराची चविष्ट मसालेदार चटणी बनवता येते. ही चटणी विशेषतः बंगालमध्ये बनवली जाते. ही चटणी एवढी टेस्टी लागते की लहान ते मोठे सगळेच आवर्जून या चटणीचा आस्वाद घेतील. विशेष म्हणजे ही चटणी तुम्ही 10-15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. चला जाणून घेऊयात टोमॅटो आणि खजुराची चटणी कशी बनवायची.