झटपट बनवा टोमॅटो आणि खजूरांची मसालेदार चटणी, काही मिनिटांत तयार होईल Recipe
Tomato Khajoor Chutney Recipe: जेवणाची चव द्विगुणित करायची असेल तर टोमॅटो आणि खजूर चटणीचा एकदा नक्की आस्वाद घ्या. चला या चटणीची झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या.
Oct 18, 2024, 07:42 PM ISTChutney For Uric Acid : 'ही' हिरवी चटणी युरिक अॅसिडसाठी ठरु शकते रामबाण उपाय, सांधेदुखीपासूनही मिळेल आराम
Uric Acid Home Remedy : बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना युरिक अॅसिडच्या समस्येने ग्रासलय. आज आम्ही तुम्हाला अशी चटणी सांगणार आहोत, जी युरिक अॅसिडवर रामबाण उपाय ठरु शकते.
Sep 30, 2024, 10:46 AM ISTडाळ-भाज्या सोडा; बिहारची खास 'नेनुआ चटणी' बनवा
बिहारच्या या खास चटणी एकदा खाल्ली की तुम्ही नक्कीच डाळ आणि भाज्या विसरला. ही चटणी चपाती किंवा भातासोबत खाल्ली जाते. जाणून घ्या नेनुआ चटणीची रेसिपी.
Jul 9, 2024, 12:02 PM ISTSpecial Chutney : 'ही' हिरवी चटणी Uric Acid रुग्णांसाठी रामबाण! आजच समावेश करा तुमच्या डाएटमध्ये
Special Chutney For Uric Acid : आजकाल युरिक अॅसिडची समस्या साधारण गोष्ट झाली आहे. तरुण पिढीमध्येही ही समस्या गंभीर होत चालली आहे. अशावेळी तुमच्या आहारात या हिरव्या चटणीचा समावेश केल्यास तुम्हाला फायदा मिळेल असं आहार तज्ज्ञांनी सांगितलंय.
Jun 24, 2024, 10:15 AM IST
PHOTO : 'या' चटकदार चटण्या जेवणाची चवच नव्हे, शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढवणार
Chutney Health Benefits in Marathi : ताटात चटकदार चटण्या नसल्यास जेवण्याची मजाच नाही. या स्वादिष्ट, गोड आंबट आणि तिखट अशी ही चटण्या फक्त जिभेचे चोचले पुरवत नाही तर त्यांच्यापासून आपल्या आरोग्यास वेगवेगळे फायदे होतात.
Mar 5, 2024, 12:24 PM IST