Priya Dutt : अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला आहे. यानंतर आता काँग्रेसला मुंबईत आणखी एक मोठे खिंडार पडणार आहे. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रिया दत्त कदाचित शिंदे गटाच्या शिवसेनेत सहभागी होणार असल्याची मागिती सुंत्रांकडून मिळाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मागील दिवसांपासून काँग्रेसला घर घर लागली आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला आहे. माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी हे देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील झाले आहेत. तर, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री अमित देशमुख, धीरज देशमुख, सुरेश वरपूडकर, कुणाल पाटील, अमित झनक आणि माधवराव जवळगावकर हे आमदार देखील काँग्रेसला रामराम करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.