Maharashtra Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक घडामोडी सुरू असतानाच आता राष्ट्रवादीसंदर्भात आणखी एक माहिती नुकतीच समोर आली आहे.
संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरुन त्याला अटक करण्यात आली.
Amit Thackeray : आमदार होण्याआधीच अमित ठाकरे यांना मंत्री बनवण्याची योजना आखली जात आहे. शिवसेनेने तसा प्रस्ताव तयार केला आहे.
Amit Thackeray : राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.
महाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातीची यादी केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागपूर आणि गोव्याला जोडणा-या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या महामार्गाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Band : होयकोर्टाच्या निकालानंतर शरद पवार यांनी बंद बाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.
विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगरे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी सांभाळणार आहेत.
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
पुढचे चार दिवस मुंबईसाठी हाय रिस्क असणार आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाचे अनिल परब विजयी झाले आहेत.
केंद्र सरकारने 18 जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द केलीय.. 18 जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे..
पत्रकार परिषद घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच डॉक्टर विनायक काळे यांच्या कारवाई करण्यात आली आहे.पुण्यातील ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणीससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केलाय.. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. प्रिया दत्त शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Big Breaking: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. नवी मुंबईतील खारघर येथील मैदानात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमला मोठी गर्दी झाली होती. मैदान गर्दीने भरले होते. 500 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
NIA Raids : राष्ट्रविरोधी विचार, कटकारस्थानं आणि वाईट मार्गांचा अवलंब करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एनआयएनं उचलली पावलं. 72 ठिकाणी धाडसत्र
दिल्लीच्या IGI एयरपोर्ट वरून पुण्याला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळालीये.