![मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत सेवेत, कसा असेल मार्ग? मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत सेवेत, कसा असेल मार्ग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/29/746114-coastalroadfh.jpg)
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत सेवेत, कसा असेल मार्ग?
Coastal road: कोस्टल रोड प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता कोस्टल रोडचा दुसरा टप्पादेखील सेवेत येणार आहे.
!['..तर मोदी सत्तेत आल्यावरही शेअर बाजार 10-20 टक्क्यांनी घसरेल', 'मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात..' '..तर मोदी सत्तेत आल्यावरही शेअर बाजार 10-20 टक्क्यांनी घसरेल', 'मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात..'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/29/746081-bjpsharemarket.jpg)
'..तर मोदी सत्तेत आल्यावरही शेअर बाजार 10-20 टक्क्यांनी घसरेल', 'मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात..'
Loksabha Election 2024 Stock Market: शेअर बाजारावर निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होणार असं सांगितलं जातं आहे. मात्र भाजपाच्या विजयानंतरही शेअर बाजारामध्ये पडझड होऊ शकते असं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.
![Pune Porsche Accident: सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, 'राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..' Pune Porsche Accident: सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, 'राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/29/745979-uddhavshindepuneaccident.jpg)
Pune Porsche Accident: सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, 'राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..'
Pune Porsche Accident Case Uddhav Thackeray Group Demad: "जनतेचे आरोग्य सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागावर असते. मात्र विद्यमान आरोग्य मंत्र्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
![Mumbai Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा; मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर 'या' ट्रेन रद्द Mumbai Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा; मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर 'या' ट्रेन रद्द](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/29/745971-palgharderailftr.png)
Mumbai Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा; मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर 'या' ट्रेन रद्द
Mumbai Western Railway Latest Updates: पालघर येथे मालगाडी रुळावरून घसरल्यामुळं विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पालघरमध्ये मालगाडी रुळावरुन घसरल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल 13 तासांनंतरही विस्कळीत च आहे. ज्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेकांचाच खोळंबा होताना दिसत आहे.
![महायुतीमध्ये नवा भिडू, नवा वाद; उमेदवार जाहीर करून मनसेकडून कुणाची कोंडी? महायुतीमध्ये नवा भिडू, नवा वाद; उमेदवार जाहीर करून मनसेकडून कुणाची कोंडी?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745938-navbhidu.jpg)
महायुतीमध्ये नवा भिडू, नवा वाद; उमेदवार जाहीर करून मनसेकडून कुणाची कोंडी?
लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला. मात्र आता कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेनं उमेदवार जाहीर करून महायुतीतील मित्रपक्षांची कोंडी केलीय.
![मुंबईच्या रस्त्यावर मद्यधुंद तरुणाची रॅश ड्रायव्हिंग..लोकंही घाबरले..पोलीस मागावर आणि... मुंबईच्या रस्त्यावर मद्यधुंद तरुणाची रॅश ड्रायव्हिंग..लोकंही घाबरले..पोलीस मागावर आणि...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745873-mumbai-rash-driving.png)
मुंबईच्या रस्त्यावर मद्यधुंद तरुणाची रॅश ड्रायव्हिंग..लोकंही घाबरले..पोलीस मागावर आणि...
Mumbai Car Rash Driving: मुंबईच्या रस्त्यावरही असाच एक तरुण मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना निदर्शनास आला.
![लोकसभा निवडणुका संपण्याआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार? मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार? लोकसभा निवडणुका संपण्याआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार? मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745862-modishahtaalicroma.jpg)
लोकसभा निवडणुका संपण्याआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार? मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार?
लोकसभा निवडणुकीआधी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरु झालीय. कारण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेलं विधान.
![Zee 24 Taas Impact: कोस्टल रोडच्या भुयारी मार्ग गळती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्या 'या' सूचना Zee 24 Taas Impact: कोस्टल रोडच्या भुयारी मार्ग गळती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्या 'या' सूचना](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745668-mumbai-coastal-road-impact.png)
Zee 24 Taas Impact: कोस्टल रोडच्या भुयारी मार्ग गळती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्या 'या' सूचना
Coastal Road subway leak: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बातमीची दखल घेतली आहे. तसेच त्यांनी कोस्टल रोडची पाहणीदेखील केली आहे.
![पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास होणाल जलद आणि आरामदायी; मेट्रो-3 लवकरच सुरू होणार, नवी तारीख आली समोर! पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास होणाल जलद आणि आरामदायी; मेट्रो-3 लवकरच सुरू होणार, नवी तारीख आली समोर!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745665-mumbaimetrogh1-3.jpg)
पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास होणाल जलद आणि आरामदायी; मेट्रो-3 लवकरच सुरू होणार, नवी तारीख आली समोर!
Mumbai Metro 3 Update: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई मेट्रोमुळं नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे.
![लोकसभा निकालानंतरच महायुतीत विधानसभेची रणनिती ठरणार, 'या' गोष्टीवर ठरवणार जागावाटप लोकसभा निकालानंतरच महायुतीत विधानसभेची रणनिती ठरणार, 'या' गोष्टीवर ठरवणार जागावाटप](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745663-loksabha.jpg)
लोकसभा निकालानंतरच महायुतीत विधानसभेची रणनिती ठरणार, 'या' गोष्टीवर ठरवणार जागावाटप
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा बाकी आहे. 1 तारखेला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून 4 तारखेला निकाल लागणार आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेत एकत्र लढले होते.
!['भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..'; निलेश राणे संतापले 'भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..'; निलेश राणे संतापले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745589-ranebhujbalpost2024.jpg)
'भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..'; निलेश राणे संतापले
Chhagan Bhujabal Demanded For Seats: छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भाषण करताना विधानसभेसाठीच्या जागावाटपाचा मुद्दा उपस्थित करत केलेल्या विधानावरुन मित्रपक्षांमध्येच दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
![चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरस चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745549-sscmarathi2024.jpg)
चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरस
Maharashtra Board SSC Result 2024: सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
![मुंबई: धारावीतील गोदामाला भीषण आग! पहाटेच्या अग्नितांडवात 6 जण जखमी मुंबई: धारावीतील गोदामाला भीषण आग! पहाटेच्या अग्नितांडवात 6 जण जखमी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745545-dharavi-fire.png)
मुंबई: धारावीतील गोदामाला भीषण आग! पहाटेच्या अग्नितांडवात 6 जण जखमी
Dharavi Fire: मुंबईच्या धारावीमध्ये पहाटेच्या वेळी आग लागल्याचं समोर आलं होतं. धारावीतील एका गोदामाला ही आग लागली होती.
![Maharashtra Weather: मुंबईत पुढचे 4 दिवस राहणार ढगाळ वातावरण; उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज Maharashtra Weather: मुंबईत पुढचे 4 दिवस राहणार ढगाळ वातावरण; उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745541-light-rain-mumbai.png)
Maharashtra Weather: मुंबईत पुढचे 4 दिवस राहणार ढगाळ वातावरण; उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज
Mumbai Monsoon Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरामध्येही पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसंच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
![विधानसभेसाठी राष्ट्रवादीची 'दादा'गिरी; विधानसभेला राष्ट्रवादीला हव्यात 90 जागा विधानसभेसाठी राष्ट्रवादीची 'दादा'गिरी; विधानसभेला राष्ट्रवादीला हव्यात 90 जागा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745468-vidhansathidadgiricroma.jpg)
विधानसभेसाठी राष्ट्रवादीची 'दादा'गिरी; विधानसभेला राष्ट्रवादीला हव्यात 90 जागा
लोकसभेचं मतदान नुकतंच पार पडलंय.. विधानसभेला अजून थोडा उशीर आहे.. मात्र असं असलं तरी पक्षाच्या बैठकीत छगन भुजबळांनी जागा वाटपावर भाष्य करून आतापासूनच रणशिंग फुंकलंय.
![विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745440-vidhanparishadvaruncroma.jpg)
विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा
maharashtra politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि मविआमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झालाय. आघाडी आणि युती दोन्हींकडेही पक्षांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांची गर्दी ही मोठी आहे.. त्यामुळे एक तिढा सुटत नाही तोच दुसरा तिढा निर्माण झाला.
![एक कौतुकाची थाप तर हवीच! पालिकेच्या शाळेत शिकणारा आयुष जाधव 97.40 टक्के मिळवून पहिला एक कौतुकाची थाप तर हवीच! पालिकेच्या शाळेत शिकणारा आयुष जाधव 97.40 टक्के मिळवून पहिला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745424-bmc-school-10th-result.png)
एक कौतुकाची थाप तर हवीच! पालिकेच्या शाळेत शिकणारा आयुष जाधव 97.40 टक्के मिळवून पहिला
BMC School 10th Result: कुलाबा माध्यमिक शाळेत शिकणारा आयुष रामदास जाधव हा 97.40 टक्के गुण मिळवून पालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रथम आला.
![14 हजार कोटींचा कोस्टल रोड पण 2 महिन्यांच्या आतच रस्त्याची झालीय 'अशी' दुर्दशा 14 हजार कोटींचा कोस्टल रोड पण 2 महिन्यांच्या आतच रस्त्याची झालीय 'अशी' दुर्दशा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745377-coastal-raod-bad-condition.png)
14 हजार कोटींचा कोस्टल रोड पण 2 महिन्यांच्या आतच रस्त्याची झालीय 'अशी' दुर्दशा
Mumbai Coastal road: अवघ्या दोन महिन्यात कोस्टल रोडची ही अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
![Mumbai News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर, 'या' बारवर कारवाई Mumbai News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर, 'या' बारवर कारवाई](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745368-action-on-mumbai-pub-and-bar.png)
Mumbai News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर, 'या' बारवर कारवाई
Mumbai Police Action On Pub : मुंबईमध्ये नियमांचं पालन न करणाऱ्या बार आणि पबवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
![Vidhan Sabha Election 2024: दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; 'या' तारखांना विधानसभेचं मतदान? Vidhan Sabha Election 2024: दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; 'या' तारखांना विधानसभेचं मतदान?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745113-maharashtraelection2024.jpg)
Vidhan Sabha Election 2024: दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; 'या' तारखांना विधानसभेचं मतदान?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: लोकसभेच्या निकालाआधीच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत संपण्याच्या आधी किंवा मुदत संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं.