बाबा सिद्धीकी कोणती कार वापरायचे? बुलेटप्रूफ कारमध्ये कशी शिरली गोळी?
Baba Siddique Car: बाबा सिद्धीकी यांची हत्या झाली तेव्हा ते कोणत्या कारमध्ये होते?
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा नेमकं काय घडलं? जाणून घ्या हत्येची A टू Z कहाणी!
Baba Siddique Murder A to Z Story: बाबा सिद्दीकी, झिशांत सिद्दीकी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संध्याकाळी 7.30 वाजेपासून झिशांत सिद्दीकींच्या कार्यालयात होते.
'माझ्या हातात सत्ता द्या', मराठा आरक्षणासंदर्भात राज ठाकरे काय म्हणाले?
'माझ्या हातात सत्ता द्या, एकही तरुण आणि तरुणी कामाशिवाय राहणार नाही'. राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे. वाचा सविस्तर
Salman Khan च्या जीवावर का उठलीय लॉरेन्स बिश्नोई गँग? जाणून घ्या Inside Story
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळा झाडून हत्या करण्यात आली. यानंतर रविवारी लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली. सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलंय की, सलमान खानमुळे....
'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?
मला एक खून माफ करा, राज ठाकरेंचं गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मिश्किल वक्तव्य.
Baba Siddique Net worth : बाबा सिद्दीकींची हत्या संपत्तीच्या वादातून? आलिशान कार, महागडे दागिने अन् जमीन; संपत्ती नेमकी किती?
Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीक यांच्या हत्येमागे दोन शक्यता वर्तविण्यात येत आहे. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात आणि संपत्तीच्या वाद असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांची संपत्ती किती होता जाणून घेऊयात.
सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....
सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....
Baba Siddiqui : आतिशबाजी, चेहऱ्यावर रुमाल... बाबा सिद्दींकीसोबत शेवटच्या 10 मिनिटांत काय झालं? 9.15 ते 9.25 यामधली पूर्ण कहाणी
बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या निधनाच्या 10 मिनिटांपूर्वी नेमकं काय झालं?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात? 'ही' 2 कारण संशयाच्या फेऱ्यात, तपासाची चक्रे फिरली
Baba Siddiqui Murder News: बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकारणात खळबळ; कोण काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया कोणता नेता काय म्हणाला?
Big Breaking : अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या; दोघांना अटक
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईत गोळीबार झाला आहे. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
मी शपथ घेतो की... उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत काय शपथ घेतली?
Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी देखील उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेतली.
बोंडाला गुलाबी अळी.... उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना सणसणीत टोला
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
...तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आलीच नसती : एकनाथ शिंदे
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर संपन्न झाला आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
हिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
बाळासाहेबांचं नाव घ्यायला आणि त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायलाही काहींना लाज वाटतेय, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
अलीकडे आता बाळासाहेबांचं नाव घ्यायला आणि त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायलाही काहींना लाज वाटत आहे. मात्र, हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोटींना ही लाज वाटत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यापासून आपण शिवसेना मुक्त केली आहे.
मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान
CM Eknath Shinde Dasara Melava Speech: बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची एंट्री! पंकजा मुंडे म्हणाल्या- 'हा जो गोरा-गोरा...'
बीडमधील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला..या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा आर्यमन याची ओळख करून दिली. आर्यमन राजकारणात सक्रीय झाल्यास मुंडे यांची तिसरी पिढी राजकारणात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंबईतली Entry, Exit आता Traffic Free होणार; 'हा' U-Turn Bridge ठरणार वरदान! पाहा तपशील
Traffic Free Mumbai Entry And Exit: मुंबईमध्ये प्रवेश करताना लागणाऱ्या या नाक्यामुळे अनेकांचा बराच वेळ येथील वाहतूक कोंडीमध्ये वायाचा जातो. मात्र आता हे टेन्शन कायमचं खल्लास होणार असून यासंदर्भातील एक प्रस्ताव पुढे पठण्यात आला आहे. नेमका प्रोजेक्ट काय, फायदा कसा होणार ते ही पाहूयात...
रतन टाटांचा मुंबईतील 'हा' Dream Project पूर्ण झाला उद्घाटन राहूनच गेलं, कारण ठरलं निवडणूक; आता व्यक्त होतेय हळहळ
Rata Tata Dream Project: केवळ भारतातच नाही तर जगभरात टाटा या नावाचा डंका वाजवणाऱ्या रतन टाटांच्या निधनानंतर अनेकांनी या पूर्ण झालेल्या पण उद्घाटन राहिलेल्या प्रकल्पासंदर्भात उघडपणे हळहळ व्यक्त केली आहे. नेमकं घडलं काय आणि हा प्रकल्प काय आहे जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती...