Mumbai News

'विखे घराण्याबद्दल पवारांच्या मनात इतका द्वेष का ?'

'विखे घराण्याबद्दल पवारांच्या मनात इतका द्वेष का ?'

विखे घराण्याबद्दल पवारांच्या मनात इतका द्वेष का ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

Mar 14, 2019, 01:20 PM IST
'निवडणूक लढणार नाही' म्हणणाऱ्या प्रिया दत्त पुन्हा एकदा मैदानात

'निवडणूक लढणार नाही' म्हणणाऱ्या प्रिया दत्त पुन्हा एकदा मैदानात

वर्षाच्या सुरुवातीलाच प्रिया दत्त यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला होता

Mar 14, 2019, 12:35 PM IST
'चौकीदार चोर है' घोषणेमुळे राहुल गांधी अडचणीत

'चौकीदार चोर है' घोषणेमुळे राहुल गांधी अडचणीत

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानांचा उल्लेख आपल्या भाषणात 'चौकीदार' असाच करताना दिसत आहेत

Mar 14, 2019, 10:10 AM IST
दुसऱ्यांच्या मुलांना धुणी-भांडी करण्यासाठी वापरत नाही, ठाकरेंचा पवारांना टोला

दुसऱ्यांच्या मुलांना धुणी-भांडी करण्यासाठी वापरत नाही, ठाकरेंचा पवारांना टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला

Mar 14, 2019, 08:58 AM IST
#FacebookDown: फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प झाल्याने नेटकऱ्यांचा जीव कासावीस

#FacebookDown: फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प झाल्याने नेटकऱ्यांचा जीव कासावीस

सकाळपासून फेसबुकवरील अपडेटस, नोटफिकेशन आणि पोस्टस बघता येत नसल्याने अनेकांची चांगलीच गोची झाली आहे.

Mar 14, 2019, 08:42 AM IST
भाजप हे काँग्रेसवाल्यांचे हक्काचे पाळणाघर व्हायला नको- उद्धव ठाकरे

भाजप हे काँग्रेसवाल्यांचे हक्काचे पाळणाघर व्हायला नको- उद्धव ठाकरे

भाजप हा काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला एक मोठा पक्ष बनेल.

Mar 14, 2019, 07:30 AM IST
सुजय विखे-पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

सुजय विखे-पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.  

Mar 13, 2019, 09:21 PM IST
सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसमध्येच महाभारत

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसमध्येच महाभारत

सुजय यांच्या भाजप प्रवेशाने टीकेला सुरुवात

Mar 13, 2019, 07:35 PM IST
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपने अशी आखली रणनीती

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपने अशी आखली रणनीती

Loksabha Election 2019 : शिवसेना-भाजपने वाटून दिली जबाबदारी

Mar 13, 2019, 07:17 PM IST
पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा

पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा

पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींचं वक्तव्य

Mar 13, 2019, 07:01 PM IST
दिग्गज नेत्यांच्या नकारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची अडचण

दिग्गज नेत्यांच्या नकारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची अडचण

 लोकसभा निवडणूक लढण्यास अनेक नेत्यांचा नकार 

Mar 13, 2019, 05:22 PM IST
शरद पवार ज्योतिषी कधी झाले? उद्धव ठाकरेंचा टोला

शरद पवार ज्योतिषी कधी झाले? उद्धव ठाकरेंचा टोला

 युतीच्या उमेदवारांची यादी तयार झाली आहे, २ दिवसांत जाहीर करू असेही यावेळी उद्धव यांनी सांगितले. 

Mar 13, 2019, 03:05 PM IST
श्रीकांत शिंदेंकडून निवडणुकीची आचारसंहिता धाब्यावर; रेल्वेच्या हद्दीत लावले बॅनर्स

श्रीकांत शिंदेंकडून निवडणुकीची आचारसंहिता धाब्यावर; रेल्वेच्या हद्दीत लावले बॅनर्स

आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेने शहरातील हे बॅनर्स काढून टाकले

Mar 13, 2019, 10:49 AM IST
निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, शरद पवारांचं भाकीत

निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, शरद पवारांचं भाकीत

राजकारणातील अनेकांसाठी पवारांचा शब्द महत्त्वाचा ठरतो 

Mar 13, 2019, 09:49 AM IST
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेत्यांवर महामंडळ पदांची खैरात

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेत्यांवर महामंडळ पदांची खैरात

या नियुक्त्यांमुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय

Mar 13, 2019, 09:19 AM IST
दादा बोलेना... दादा चालेना... शरद पवारांच्या माघारीमुळे अजित पवार निरुत्तर

दादा बोलेना... दादा चालेना... शरद पवारांच्या माघारीमुळे अजित पवार निरुत्तर

पवारांच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे विरोधकांसह राष्ट्रवादीचेच नेते चांगलेच गडबडले.

Mar 13, 2019, 08:31 AM IST
जुना भिडू, नवी सुरुवात; मोदी-उद्धव लोकसभेच्या प्रचारासाठी एकत्र

जुना भिडू, नवी सुरुवात; मोदी-उद्धव लोकसभेच्या प्रचारासाठी एकत्र

गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी भाजपला अफजलखानाची फौज म्हटले होते.

Mar 13, 2019, 07:47 AM IST
काँग्रेस आघाडीची वाट पाहतोय, अन्यथा दोन जागा लढणार - कम्युनिस्ट

काँग्रेस आघाडीची वाट पाहतोय, अन्यथा दोन जागा लढणार - कम्युनिस्ट

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जागा सोडली तर ठीक नाहीतर दोन जागांवर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय कम्युनिस्ट मार्क्सवादीने (सीपीएम) घेतला आहे. 

Mar 12, 2019, 10:30 PM IST
मोनो रेलला प्रवाशांची पसंती, आठवड्यात ३६ लाखांचा महसूल

मोनो रेलला प्रवाशांची पसंती, आठवड्यात ३६ लाखांचा महसूल

मोनोरेल प्रवाशांच्या पसंतीला उतरू लागलीय. मोनोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर एका आठवड्यात मोनोने जवळपास एक लाख ९८ प्रवाशांनी प्रवास केला आहे.  

Mar 12, 2019, 07:26 PM IST