Mumbai News

Zee 24 Taas Impact:  मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या 'आर्या गोल्ड'च्या मालकाने मागितली माफी

Zee 24 Taas Impact: मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या 'आर्या गोल्ड'च्या मालकाने मागितली माफी

Zee 24 Taas Impact:  मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो, अशा शब्दात आर्या गोल्ड कंपनीच्या मालकांने माफी मागितली आहे. 

Jul 25, 2024, 03:34 PM IST
मुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव भरले, विहार, मोडक सागर ओसंडून वाहू लागले

मुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव भरले, विहार, मोडक सागर ओसंडून वाहू लागले

Mumbai Lake Overflow : मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार आणि मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 4 तलाव पूर्ण भरले आहेत.

Jul 25, 2024, 03:29 PM IST
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुढचे 24 तास महत्त्वाचे... मिठी नदी धोक्याच्या पातळीवर

मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुढचे 24 तास महत्त्वाचे... मिठी नदी धोक्याच्या पातळीवर

Mumbai Weather Update: पुढील 24 तासात मुंबईसह काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  मुंबईतल्या मिठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. 

Jul 25, 2024, 03:00 PM IST
अमेरिका दौऱ्यानंतर बाथरुममध्ये जेट स्प्रे पाहिल्यावर माझ्या...; राज ठाकरेंच्या विधानाने हॉलमध्ये एकच हशा

अमेरिका दौऱ्यानंतर बाथरुममध्ये जेट स्प्रे पाहिल्यावर माझ्या...; राज ठाकरेंच्या विधानाने हॉलमध्ये एकच हशा

Raj Thackeray About USA Tour: राज ठाकरे हे त्यांच्या भाषणांसाठी ओळखले जातात. त्यातही राज ठाकरेंनी आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अमेरिकेतील टॉयलेटसंदर्भातील किस्सा सांगून एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

Jul 25, 2024, 02:34 PM IST
मुंबईकरांसाठी Good News! 'या' दिवसांपासून 10 टक्के पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय

मुंबईकरांसाठी Good News! 'या' दिवसांपासून 10 टक्के पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील 10 टक्के पाणी कपात मागे घेण्यात आली आहे

Jul 25, 2024, 02:27 PM IST
'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही...', राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा

'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही...', राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा

Raj thackeray On Ladka Bahin Yojana: राज ठाकरेंनी सध्या राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी सूचक शब्दांमध्ये एक विधान केलं आहे.

Jul 25, 2024, 02:00 PM IST
'काहीही झालं तरी...'; थेट किती जागा लढणार सांगत राज ठाकरेंनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग

'काहीही झालं तरी...'; थेट किती जागा लढणार सांगत राज ठाकरेंनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग

Vidhan Sabha Election 2024 Raj Thackeray: मुंबईमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पक्षांतर्गत सर्वेक्षणाचा एक टप्पा पुर्ण झाल्याची घोषणा केली.

Jul 25, 2024, 01:07 PM IST
मुंबईत काम करण्यासाठी अमराठी हवाय! ज्वेलर्सची संतापजनक जाहिरात; फोन केल्यावर म्हणाले...

मुंबईत काम करण्यासाठी अमराठी हवाय! ज्वेलर्सची संतापजनक जाहिरात; फोन केल्यावर म्हणाले...

Non Maharashtrian For Jwellers Job:   अशी एक बातमी समोर आलीय, जी वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते. 

Jul 25, 2024, 11:58 AM IST
लाडकी बहिण, भाऊनंतर आता दिव्यांगांसाठी योजना; बॅंक खात्यात येणार 'इतकी' रक्कम!

लाडकी बहिण, भाऊनंतर आता दिव्यांगांसाठी योजना; बॅंक खात्यात येणार 'इतकी' रक्कम!

Dharmaveer Anand Dighe Divyang Financial Assistance' Scheme​:  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे. 

Jul 25, 2024, 08:47 AM IST
 पुढच्या पाच वर्षांत मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलबाबत दिली Good News

पुढच्या पाच वर्षांत मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलबाबत दिली Good News

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल विस्कळीत झाली की मुंबईकरांचे खूप नुकसान होते. तसंच, गर्दीच्या वेळेत लोकल पकडतानाही त्रास होतो. यावर आता रेल्वे मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Jul 25, 2024, 08:31 AM IST
Mumbai Rain Updates: मुंबईत किती दिवस कोसळणार असा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज पाहून भरेल धडकी

Mumbai Rain Updates: मुंबईत किती दिवस कोसळणार असा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज पाहून भरेल धडकी

Rain Alert Weather Forecast In Mumbai: मुंबईमध्ये आज ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून मोजक्या ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Jul 25, 2024, 07:28 AM IST
PHOTO: साताऱ्यातील आश्चर्यकारक ठिकाण! सडा वाघापूरचा उलटा धबधबा, एकदा पाहल तर पाहतच रहाल

PHOTO: साताऱ्यातील आश्चर्यकारक ठिकाण! सडा वाघापूरचा उलटा धबधबा, एकदा पाहल तर पाहतच रहाल

Monsoon Tourist Places in Satara: सातारा जिल्हयातील सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होतेय... निसर्गानं नटलेला हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण ठरतोय...  सडा वाघापूरचा उलटा धबधबा... एकदा तरी नक्की भेट द्या.

Jul 24, 2024, 11:31 PM IST
अटल सेतूवर घडली भयानक घटना! ब्रीजवर मध्येच थांबला, कारमधून बाहेर पडला आणि...

अटल सेतूवर घडली भयानक घटना! ब्रीजवर मध्येच थांबला, कारमधून बाहेर पडला आणि...

अटल सेतूवर एक भयानक घडली आहे. एका व्यक्तीने अटल सेतूवर जाऊन टोकाचे पाऊल उचलले आहे. 

Jul 24, 2024, 11:01 PM IST
 अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज; टीका नको, भाजप नेत्यांची संघाला विनंती

अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज; टीका नको, भाजप नेत्यांची संघाला विनंती

एकीकडे अजित पवार आणि महायुतीमधल्या मंत्र्यांचे खटके वाजतायत... तर दुसरीकडे संघाशी संबंधित साप्ताहिकांमधून अजित पवारांवर टीका करण्यात येतेय.. मात्र याचवेळी अजित पवारांच्या मदतीला भाजपचे नेते धावले आहेत.

Jul 24, 2024, 09:48 PM IST
मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण शंभर टक्के भरलं;  वर्षभराची चिंता मिटणार

मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण शंभर टक्के भरलं; वर्षभराची चिंता मिटणार

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण शंभर टक्के भरलं आहे.

Jul 24, 2024, 08:33 PM IST
धरणात xx का? च्या अफाट यशानंतर दादांचा नवा डायलॉग; अजित पवारांवर सुषमा अंधारेंचा निशाणा

धरणात xx का? च्या अफाट यशानंतर दादांचा नवा डायलॉग; अजित पवारांवर सुषमा अंधारेंचा निशाणा

निधीवाटपावरुन पुन्हा एकदा महायुतीत खडाखडी झाल्याचं समोर आलंय.. मंत्रिमंडळ बैठकीत अर्थमंत्री अजित पवार आणि काही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं समजतंय. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील अजित पवार टीका केली आहे. 

Jul 24, 2024, 07:45 PM IST
'जीवे मारण्याचा कट, लॉरेन्स बिश्नोईने...' चार्जशिटमध्ये सलमान खानचे धक्कादायक खुलासे

'जीवे मारण्याचा कट, लॉरेन्स बिश्नोईने...' चार्जशिटमध्ये सलमान खानचे धक्कादायक खुलासे

Mumbai Police : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असा खुलासा बॉलिवूडचा भाईजान अर्थत सलमान खानने केला आहे. मुंबई पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात सलमान खानने या प्रकरणी अनेक खुलासे केले आहेत. 

Jul 24, 2024, 06:27 PM IST
किल्ले प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपतींचा भव्य पुतळा, पहिली झलक समोर

किल्ले प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपतींचा भव्य पुतळा, पहिली झलक समोर

Chatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लाईट आणि साऊंड शोदेखील सुरू करण्यात येणार आहे. शिवरायांच पुतळा आता जवळपास पूर्ण झाला असून याची पहिली झलक समोर आली आहे. 

Jul 24, 2024, 05:28 PM IST
'अजित पवारांवर टीका करु नका कारण...'; महाराष्ट्र BJP ची RSS ला कळकळीची विनंती

'अजित पवारांवर टीका करु नका कारण...'; महाराष्ट्र BJP ची RSS ला कळकळीची विनंती

Maharashtra BJP Request To RSS: लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार अजित पवार गटावर टीका झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच आता थेट भाजपानेच अजित पवार गटासाठी आरएसएसकडे शब्द टाकला आहे.

Jul 24, 2024, 10:24 AM IST
 वन्समोअरला पर्यायी शब्दच नाही; बालभारतीमधल्या कवितेच्या वादावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे अजब स्पष्टीकरण

वन्समोअरला पर्यायी शब्दच नाही; बालभारतीमधल्या कवितेच्या वादावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे अजब स्पष्टीकरण

Deepak Kesarkar : बालभारतीच्या पहिलीच्या कवितेवरून नेटकरी संतापलेयत...मराठी कवितेत हिंदी, इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आल्याने कविता ट्रोल केली जातेय..

Jul 23, 2024, 09:06 PM IST