'राज ठाकरेंना सोबत घेतलं असतं तर..'; फडणवीसांनी सांगितलं BJP-मनसे युती फिस्कटण्याचं खरं कारण
Fadnavis On Why No Alliance With Raj Thackeray MNS: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर मागील काही दिवसांमध्ये अनेकदा देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री असतील असं विधान केलं आहे. मात्र मनसे इतका पाठिंबा दर्शवत असताना मनसे आणि भाजपाची युती का झाली नाही? याबद्दल फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Mumbai Local: मतदानाच्या दिवशी मध्य रेल्वे विशेष लोकल चालवणार, वाचा लोकलचं TimeTable
Mumbai Local Train Update: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई लोकल उशिरापर्यंत धावणार
Maharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
Maharashtra Vidhansabha Election : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या नेतेमंडळींनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे.
अदानी शिंदेंचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत का? 1500000000000 रुपयांचा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा सवाल
Maharashtra Assembly Election: "महाराष्ट्र सरकारच्या चाव्या अदानी शेठच्याच हातात आहेत, हे अजित पवार यांनी सांगून टाकले. नंतर त्यांनी घूमजाव केले तरी त्यांनी सांगितले तेच खरे आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
84 झालंय अजून 16 बाकी आहेत... शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि वातावरण फिरवलं
Sharad Pawar : शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला की ते त्यावर मिश्कील टोला लगावतात. आपण अजून तरुण असल्याचं शरद पवार वारंवार सांगतात. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी पवारांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभेत पवारांच्या वयाचा मुद्दा निघाला. त्यावरून नेहमीप्रमाणे शरद पवारांनी जोरदार टोलेबाजी केलीय.
Breaking News LIVE UPDATES : 'हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' राहुल गांधी यांना म्हणायला सांगा, मोदींचा ठाकरेंवर हल्लाबोल
Breaking News LIVE UPDATES : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, कोणत्या क्षेत्रात नेमकं काय सुरुय? पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर
मनोज जरांगेंची माघार महाराष्ट्राचे राजकारण बदलणार? मराठा विरुद्ध ओबीसी मतांचे गणित सत्तेची आकडेवारी ठरवणार?
Manoj Jarange : मराठवाड्यातील विधानसभा निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होण्याची शक्यता आहे. जरांगेंनी माघार घेतली असली तरी मराठवाड्यात जरांगे फॅक्टर कायम आहे.
अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्लानचा खुलासा! राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकाचवेळी फोडणार होते पण...
Ajit Pawar : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका वर्षांच्या अंतरानं बंड झालं. मात्र या दोन्ही बंडांची स्क्रिप्ट एकाचवेळी लिहीली गेली होती. एकनाथ शिंदेंसोबतच अजित पवारांचंही बंड ठरलं होतं. याची कबुली स्वत: अजित पवारांनीच दिली.
पेट आणि एलएलएमच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाकडून मोठी अपडेट!
PET and LLM Exam: पेट परीक्षेसाठी एकूण 4960 एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत.
देवेंद्र फडणवीसांमुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दूर गेली? विनोद तावडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं
Vinod Tawde On Maharashtra CM Chair: एकनाथ शिंदे आले त्यानंतर सरकार भक्कम होण्यासाठी आम्हाला अजित पवारांची मदत झाल्याचे विनोद तावडे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हरतील; नाना पटोले यांचा मोठा दावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होईल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार का? नितीन गडकरींनी अखेर केलं स्पष्ट, म्हणाले, 'सक्षम...'
Nitin Gadkari Interview: केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील (Nitin Gadkari) सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) निमित्ताने राज्यातील प्रचारात व्यग्र आहेत. दरम्यान झी 24 तासच्या 'टू द पॉईंट'मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं असून अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. राजकीय खिचडीबाबत जनतेनं निर्णय घ्यावा असंही यावेळी ते स्पष्टपणे म्हणाले आहेत.
बंद! लेकीच्या साथीनं मुकेश अंबानींचा मोठा निर्णय; Reliance च्या हितासाठीच सारंकाही
Business News : भारतीय उद्योग जगतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या रिलायन्स उद्योग समुहाच्या वतीनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...
Big Blow To Uddhav Thackeray Shivsena From Raj Thackeray MNS: दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जुंपलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Watch Video : म्हातारीचा बूट पाहिलात, पण त्यात राहणारी म्हातारी कधी पाहिलीये?
मुंबई... या शहराशी प्रत्येकाचीच एखादी आठवण जोडली गेली आहे. शहरात लहानाचं मोठं होणारं प्रत्येकजण या शहरातील काही ठिकाणांना हमखास भेट देत असतं. अशी एक पिढी या शहरात असणारा म्हातारीचा बूट (Mhataricha Boot) पाहून मोठी झालीय आणि नव्या पिढीलाही हे ठिकाण ते कौतुकानं दाखवतायत.
Mumbai News : मुंबई, तू आजारी पडतेयस! नागरिकांवर पुन्हा मास्क लावण्याची वेळ, यावेळी संकट किती गंभीर?
Mumbai News : मुंबईवर आजारपणाचं भीषण संकट, दर दिवशी दवाखान्यांमध्ये लांबच लांब रांगा.... रोजच्या जगण्यावर आजारपणाचं सावट...
PM Modi in Mumbai : पंतप्रधानांच्या सभेसाठी मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये बदल; 6 दिवस 'इथं' नो पार्किंग
PM Modi in Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि मुंबईच्या दौऱ्यावर असून, शिवाजी पार्क इथं त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.
"आता मतदारांनीच खडसावून सांगितले पाहिजे, ‘हिंदू-मुसलमान आम्ही बघून घेऊ, तुम्ही..."; ठाकरेंची अपेक्षा
Maharashtra Assembly Election: "एरव्ही 60 ते 80 रुपये किलो या दराने मिळणारा लसूण आज 600 रुपयांवर पोहोचला आहे. पाव किलो लसणासाठी तब्बल 150 रुपये मोजावे लागत आहेत," असा उल्लेखही ठाकरेंच्या पक्षाने केलाय.
महाराष्ट्राचं राजकारण कांदा आणि सोयाबीनमध्ये अडकलं; विदर्भ, मराठवाड्याला फटका बसणार
सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त भाव देऊ. सरकारच्या तिजोरीतून पैसै देऊन भाव देणार असं आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे.
मुंबईच्या गर्दीत दडलेलं छुप हिल स्टेशन, फिरताना येतो माथेरान, महाबळेश्वरचा फिल... इथं जाणारा मार्ग आहे मुंबई बाहेरुन
Mumbai Hidden Hill Station : मुंबईतील छुप हिल.... गर्दीपासून अलिप्त... मात्र, इथं मुंबईबाहेर जाऊन प्रवेश मिळतो. हे ठिकाण मुंबईचे मिनी महाबळेश्वर आणि मिनी माथेरान म्हणून ओळखले जाते.