वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम आता ऑनलाइन
काळानुरूप स्वतःमध्ये जो योग्य ते बदल करुन घेतो तोच टिकतो हा सृष्टीचा नियम आहे. वारकरी संप्रदायातील "Online वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" हे पुढचे पाऊल सांप्रदायिक मंडळीनी सहर्ष स्वीकारले ही बाब महत्त्वपूर्ण आहे.
चीनचा ड्रॅगन कसा रोखायचा?
चीनी मालावर बहिष्काराच्या समाजमाध्यमांतून हाकाट्या सुरू आहेत.
महेश काळेंच्या गायकी आणि माणुसकीनं औरंगाबादकरांची मन जिंकली...
उल्हासित मनाचा आनंद अधिकच द्विगुणित झाला,कारण सुरमयी मेजवानीचा आस्वाद अनुभवला सुप्रसिद्ध गायक " महेश काळे " यांच्या सुरेल गाण्यासोबत!!!
जम्मू-काश्मीरमधील छुप्या युद्धाचे आर्थिक पैलू
पाकिस्तानव्याप्त काश्मिरातील काश्मिरी, गुलामाप्रमाणे गरीबग्रस्त, अशिक्षित आणि पंजाबी मुस्लीम उच्चवर्गाकरवी शोषित राहू शकतात. त्यांचा काही भूभाग चीनला दिलेला असतो, जो सर्व प्रगती आणि आधुनिक सुखसोयींपासून वंचितच राहत असतो. आपल्या काश्मीरमधील परिस्थितीला तेथील नागरिकच जबाबदार आहेत. एखाद्या आतंकवाद्यांच्या नादाला लागून हिंसक प्रदर्शन करणे चुकीचे आहे. काश्मीरमधील नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे की आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाशी एकरूप होणे खूप गरजेचे आहे. मूठभर, माथेफिरू आतंकवादी लोकांच्या धार्मिक भावना भडकावून त्यांना हिंसाचाराच्या मार्गावर नेतात.
सर्वसामान्य काश्मिरी माणसाच्या दीनवाण्या आयुष्याचे काय?
(बिग्रेडीयर हेमंत महाजन) जम्मू काश्मीरमधील जखमी झालेल्या आंदोलकांना भेटण्यास गेलेले काँग्रेसचे नेते ,माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अय्यर हे गुरूवारी शिष्टमंडळासह श्रीनगर येथील हॉस्पीटलमध्ये आंदोलकांची विचारपूस करण्यास गेले होते. परंतु संतप्त नागरिकांनी आम्ही मारेकऱ्यांशी हात मिळवत नसल्याचे म्हणत अय्यर यांना आल्यापावली परत पाठवले.
कोपर्डी : क्रूरतेचा कळस
कोपर्डी... दीड दोन हजार वस्तीचं गाव... याचाच अर्थ हाही की जवळपास जो तो एकामेकांना किमान चेहऱ्यानं का होईना सहज ओळखू शकतो...
अफस्पा काढण्याआधी लष्कर मागे घेणे जरूरी
अस्थिर भागात लष्कराने अतिबळाचा वापर करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, यावर निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मणिपूरमध्ये मागील 20 वर्षांत अनेक बनावट चकमकीची प्रकरणे घडली असून, त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. संरक्षण व पोलिस दलांनी अतिबळाचा वापर लष्करी विशेषाधिकार कायदा(अफस्पा) लागू असेल तरी करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र यातिल बहुतेक घटनांशी लष्कराचा संबंध नाही. या मधे मणिपूर पोलिस आणि अर्धसैनिक दलांचा संबंध आहे. या दोघांनाही (अफस्पा) लागू नाही.
बांग्लादेशात दहशतवादी हल्ला आणि त्याचा भारतावर परिणाम
मुस्लिम धर्मातील सगळ्यात पवित्र असा रमझान ईदचा सण किंवा उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना आशियातील अनेक देशांमध्ये जो रक्तपात सुरु आहे तो अंगावर काटा आणणारा आहे.
भारतीय सैन्याचा एक वर्षानंतर पुन्हा एकदा म्यानमारमध्ये प्रवेश
हेमंत महाजन, माजी ब्रिगेडियर
पोरींनो परंपरा उखडून फेका…!
समाजमान्यतेतून निर्माण झालेल्या कुठल्याही परंपरा एकतर धर्माच्या सावलीखाली मस्त पैकी हातपाय ताणून जीवंत राहतात किंवा त्यांना त्या त्या देशातील पुरुषी अहंकारचं कवचकुंडल प्राप्त होत जात असतं.
स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी.......अंतिम प्रकरण ४
( अतुल लांडे, पुणे) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.
स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी (भाग ३)
(अतुल लांडे, पुणे) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.
स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी- प्रकरण 2
(अतुल लांडे, पुणे) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा.
स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी.......
आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे. कोणताही क्लास लावताना खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.....
राजसाहेब आधी तुमचे चाणक्य बदला…भविष्य आपोआप बदलेल !
सचिन तायडे, पब्लिक स्पिकर, sachingtayade@gmail.com महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर येऊन आता दशक होत आहे. सुरूवातीला जो करिश्मा लोकांना वाटत होता तो कमी होताना दिसत आहे. राज ठाकरेंनी आपले चाणक्य बदलायला हवेत मग त्यांचे भविष्य नक्की बदलेल, असे वाटते.
जातीची दुर्गंधी, नागराज मंजुळे आणि सैराट
नागराज पोपटराव मंजुळे या माणसाचं कौतुक केवळ यासाठी नाही की या माणसांनं स्वतःला प्रस्थापित प्रवाहाच्या विरोधात उभं करून दाखवलय तर त्याचं खरं अभिनंदन यासाठी की त्याने या प्रवाहाची दिशाच बदलवून टाकलीय.