आयसिसचा भारताला धोका : प्रभाव रोखण्यासाठी उपाययोजना
हेमंत महाजन / फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वॉ ओलांद हे पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक अनिता अशोक दातार (४१) यांचा माली येथे झालेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या २७ जणांमध्ये समावेश आहे. ‘आयसिस’शी संबंधित ऑनलाइन कारवाया करणाऱ्या भटकळमधील (कर्नाटक) एका ३३ वर्षीय युवकाला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘आयसिस’साठी ऑनलाइन भरती करण्याचे काम तो करीत होता.
भारत चीन जल युध्द: परीस्थिती आणि उपाययोजना
हेमंत महाजन / सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे . त्यामुळे अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवत आहे आणी नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात पाण्याकरिता जवळजवळ युध्दच सुरु आहे. यावर टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण आपल्या देशात दुसऱ्या देशातून येणाऱ्या नद्यांच्या पाण्याची होणारी चोरी याबद्दल मीडियामध्ये फ़ारशी चर्चा होत नाही.
स्त्रियांसाठी... झाले 'मोकळे' आकाश!
हेमंत महाजन माजी ब्रिगेडियर वायुदलाचा वर्धापनदिन भारतीय महिलांना जबरदस्त खुषखबर देणारा ठरला आहे. हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल अरुप राहा यांनी स्त्रीशक्तीला पराक्रमाचे नवे आकाश खुले करून दिले आहे. महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. सर्व क्षेत्रात महिलांनी कर्तृत्वाचे झेंडे रोवले; पण हवाईदलात लढाऊ विमानांचे सारथ्य करण्याची जबाबदारी अद्यापपर्यंत स्त्रियांवर सोपवली गेली नव्हती. आता त्याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला गेला आहे.
१९६५चे युद्ध: शौर्याच्या बळावर भारताने पराभूत केले पाकला
ब्रिगेडिअर हेमंत महाजन
मेघालय-महाराष्ट्र जोडणारा ज्ञानसेतू
६ जून ते १८ जून या दरम्यान एक गट मेघालयला जाणार म्हणून मे महिन्यापासूनच बैठकी सुरु झाल्या होत्या.
आता मोदींनाही पाकचा पापा?
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एक वर्षभराच्या अंतराने पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना रशियातील युफा येथे भेटले. नुसते भेटलेच नाही तर त्यांनी शरीफ यांच्याशी तासभर चर्चादेखील केली. तेवढ्यावरच प्रकरण थांबले असते तर गोष्ट वेगळी होती.
डॉ. देशमुख... मुंबई विद्यापीठासाठी एवढे कराच!
डॉ. संजय देशमुखांची मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून निवड करण्यात आल्याचे वाचून (सुखद) आश्चर्याचा धक्काच बसला. धक्का अशासाठी की, गेली अनेक वर्षं विद्यापीठाबद्दल चांगलं असं काही वाचनात येतच नव्हतं. २००५-०६ साली जेव्हा मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या एका प्रकल्पात संयोजक म्हणून काम करत होतो, तेव्हा डॉ. देशमुखांनी प्रबोधिनीतील संशोधन संचालकपद सोडून २ वर्षं झाली होती. तरी वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केले. त्यातून निर्माण झालेले मैत्रीचे नाती अगदी आजपर्यंतटिकून आहे. हीच गोष्टं त्यांना ओळखणारे अनेक जणं सांगतील – मग त्यात सुमारे ८-१० वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर सकाळी ८.०८च्या ठाणे फास्ट
गेस्ट ब्लॉग : रेणुका आर्ट्स खुले ई-साहित्य संमेलन (द्वितीय)
मागील वर्षी २ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित 'रेणुका आर्ट्स खुले ई साहित्य संमेलन' सोशल नेट्वर्किंग साईट्सच्या इतिहासातील 'प्रथम ऑनलाईन साहित्य संमेलन' होते.
मी, आर. आर...
आर. आर. पाटील यांनी ब्लॉगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायला सुरूवात केली होती. आबांचा पहिला ब्लॉग वाचा -
... खरंच अशानं देव सापडतो का?
आपले आई, वडील, आजी, आजोबा म्हणतात 'या पिढीचं काही खरं नाही, येणारा काळ कठीण आहे’… तेव्हा त्यांच्यासाठी ते सौम्य वेदना देणारं असतं. परंतु जेव्हा माझ्यासारखा एक २० वर्षीय तरुण या अशा मनस्थितीतून जातो, तेव्हा त्याच्यासाठी ही खूप तीव्र वेदना असते. त्याची कारण अनेक आहेत.
बचाव कार्यात अडथळे, फुटीरवाद्यांचा प्रयत्न काश्मिरी जनतेनेच हाणून पाडावा
१५ सप्टेंबरला फुटीरतावादी नेता यासिन मलिकने मदत कार्याची नौकाच पळवून नेली आहे. १६ सप्टेंबरला जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्हयात एलओसीजवळ दोन बॉम्बस्फोट झाले . यात बीएसएफच्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले आहे.
देशाच्या सुरक्षेला पहिल्या १०० दिवसांतच ‘अच्छे दिन’!
हेमंत महाजन, माजी ब्रिगेडियर
भूतान आणि भारताची बाह्य-अंतर्गत ऊर्जा सुरक्षा
नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येऊन तीन आठवडे होता आहेत तोच ते स्वतः भूतान दौर्यावर गेले. एवढ्या तातडीने परदेश दौर्यावर जाण्याचे कारण काय? आणि त्यातही त्यांनी भूतानचीच निवड का केली?
संरक्षणदृष्ट्या प्रगती... भारताची आणि चीनची
गेल्या दहा वर्षात शस्त्रास्त्रे निर्मितीच्यादृष्टीने भारताची काहीही प्रगती झालेली नाही. भारत-चीन सीमेवरील रस्ते मूळ सीमारेषेपासून जवळपास ३०-४० किलोमीटर मागे आहेत.
नव्या संरक्षण मंत्र्यांपुढील आव्हाने
श्री नरेंद्र मोदी यांनी ‘सार्क’ राष्ट्रांना शपथविधी समारंभाचे निमंत्रण देऊन, आपण देशात कसे कार्यरत राहणार आहोत आणि भारताच्या नवीन विदेश नीतीबाबत एक झलक दाखवणारे पाउल टाकले आहे. पण यामुळे लगेच शांतता प्रस्थापित होइल का? भारतीय दूतावासावर झालेला हल्ला काय दर्शवतो?
कऱ्हाकाठची साहित्य चळवळ
पुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठानेच आधार दिला. त्याच कऱ्हेच्या काठावरून...
गेस्ट ब्लॉग :`सेट` युवर करिअर!
सेट डिझायनिंग हे करिअर म्हणून खरोखरच आकर्षक, कष्टाचं पण पैसा आणि नाव मिळवून देणारं आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे समाधान देणारं आहे.
अनैतिक....... लव्ह, सेक्स आणि धोकाच.....
कोर्टाच्या गंभीर वातावरणातून बाहेर पडलो आणि कर्वे रोडच्या कामत हॉटेलात मी आणि निरीजाने कॉफी ऑर्डर केली. निरीजा पार कोसळली होती.