डिअर जिंदगी : तुमचा दृष्टीकोन काय सांगतो...!
दृष्टीकोनापेक्षा सुंदर वस्तू या जगात कोणतीच नाही. ही एक अतुलनीय योग्यता आहे. दृष्टीकोन बहुतांश वेळेस नैसर्गिकपणे आणि कधी कधी नकळतपणे तयार होतो.
कदाचित तुम्हाला आता छोट्या तैमूरचा राग येणार नाही
अभिनेता सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा चिरंजीव छोटा तैमूरची बातमी आली, की अनेक नेटीझन्सना राग येतो.
डिअर जिंदगी : वेळ मिळाला, तर घरी या भेटायला...!
आपण भेटण्याचा अर्थच हरवून बसलो आहोत. वाटतं की भेटणं नाही झालं, तरी चालेल, भेटतो त्यालाच, ज्याच्याशी 'काम' असतं. अशी कामं तर होत राहतात. पण यापूर्वी मिळवलेले मित्र दुरावतात.
डिअर जिंदगी : भय्यूजी महाराज यांच्या सुसाईड नोटचा अर्थ
अशा व्यक्तींकडे जीवन जगण्याची शंभर कारणं आहेत, आणि आत्महत्येसाठी केवळ एकमेव. जर जीवन सुंदर करण्याची शंभर कारणं सोडून, जीवन संपवण्याचं एक कारण निवडलं जात असेल.
पवारांना 'पुणेरी पगडी'चा अचानक एवढा राग का आला?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चात, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी 'पुणेरी पगडी' घातली.
डिअर जिंदगी : तुला समजतंय ना, मी काय सांगतोय!
आपण दुसऱ्याच्या व्याख्याने जीवन जगू पाहतो, याच फेऱ्यात 'माझं-तुमचं' ही रेषा मोठी होत जाते. ही इच्छा म्हणजे पृथ्वीवरून आकाशातला चंद्र मागण्यासारखी आहे.
डिअर जिंदगी: 'कागदी' नाराजी वाढण्याआधी...
एक दशकात समाजात प्रेम विवाहाची ताजी हवा वाऱ्यासारखी आली आहे. यात जात, समाज आणि असमानतेची बंधनं कमजोर झाली आहेत. यासाठी हवेसोबत चालणाऱ्यांची काळजी घेणे, ही आपल्यातील विशेष जबाबदारीचा भाग झाला पाहिजे.
'फर्जंद' सिनेमा पाहणे 'अभिमानास्पद', चुकवणे 'लज्जास्पद'
फर्जंद या सिनेमाला फार कमी सिनेमा गृहात रिलीज करण्याची संधी मिळाली असली, तरी फर्जंद सिनेमा तुम्हाला जिथे कुठे पाहण्याची संधी मिळाली तिथे जरूर पाहा.
डियर जिंदगी : असा एक मित्र तर असलाच पाहिजे...
आपण 'मित्र' आणि 'शुभचिंतक' यांना एकच मानतो, पण दोघांच्या मनाचा रंग अगदी वेगळा आहे, शुभचिंतक आपल्या 'शुभ' गोष्टींचा चिंतक आहे, तर मित्र 'ऋतू'सारखा 'सदाबहार' आहे.
डिअर जिंदगी : तणाव आणि नात्याचे तुटलेले 'पूल'
आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळणे, हा देखील दुर्मिळ अनुभवच आहे. आपण स्वत:चं ऐकण्यात एवढे व्यस्त झालो आहोत की, आपण ऐकणं देखील आपण बंद केलं आहे.
डिअर जिंदगी : चला काहीतरी 'तुफानी' करण्याआधी...
या घटनेचं दु:ख आपल्यालाच नाही, तर आपल्या संपूर्ण परिवाराला आयुष्यभर असतं. रस्त्यावर होणाऱ्या अनेक घटना या एक मिनिटाच्या उताविळपणामुळेच होतात.
डिअर जिंदगी : अपेक्षा तर त्यांच्याकडूनच आहे, ज्यांना कमी मार्क्स आहेत!
ही पोस्ट अशा मुलांसाठी नाही, ज्यांनी खूप चांगले मार्क्स मिळवले आहेत. अशा मुलांची वाह..व्वा! करण्यासाठी तर समाज, सतत उत्साही असतो. हे त्यांच्यासाठीही नाही, ज्यांची नजर आणि खांदे झुकलेले आहेत, ज्यांना स्वत:ला आतल्या आत तुटल्या सारखं वाटतंय.
डिअर जिंदगी : कशी तयार होतात 'मतं'
चोहोबाजूला कर्णकर्कश आवाजाचा गोंगाट आहे. ओरडणारी वाहनं, आवाजाचा अतिरेक. शांततेच्या शोध जसं काही एक रॉकेट सायन्स झाल्यासारखी गोष्ट झाली आहे.
डिअर जिंदगी : 'सॉरी'ची सोबत, पण आपण 'माफी'पासून दूर जातोय...
'सॉरी' खूपच सोपा आणि लोकप्रिय शब्द आहे, पण या सुपरहिट शब्दाने ज्या वेगाने आपली प्रतिमा खराब केली आहे.
डिअर जिंदगी : जाणीवेशिवाय जगत राहणं!
स्मार्टफोनवर ते शाळेचं काम नाही करत, जगाशी जोडले जातात. मोबाईलने चॅटवर मित्रांशी बोलत असतात.
एबी डिव्हिलियर्स...मिस्टर ३६०...आणि अफवांचं पीक!
कोणत्याही व्यक्तीला देवत्व दिलं की त्याच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या दंतकथा आणि अफवा या आता नेहमीच्याच झाल्या आहेत.
डिअर जिंदगी : संवेदनेशिवाय जगत राहणं!
तर हा वेळ नेमका जातो कुठे? कोण याला सोकावतं आहे. हे फक्त स्मार्टफोनमुळे होत नाहीय.
कामगारांची एकजूट हेच भांडवलशाहीला आव्हान; काही ठळक मुद्दे
एक मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमीत्त जगभर कामगारांच्या प्रश्नावर लिहीले बोलले जाईल. अशा वेळी आपले मत व्यक्त करणे हे प्रत्येक कामगाराचे कर्तव्यच समजले पाहिजे.
ज्यावेळी सिनेमात स्त्री-पात्रासाठी अभिनेत्री मिळत नव्हती...
राजा हरिश्चंद्र यांच्या निर्मितीच्या कहाणीवर बनलेला चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी यावर आहे.