![प्रिय राहुल, पत्रास कारण की.... प्रिय राहुल, पत्रास कारण की....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/18/261011-645626-rahul-gandhi-twitter.jpg)
प्रिय राहुल, पत्रास कारण की....
गुजरातमध्ये भाजप जिंकूनही हरला आणि काँग्रेस पराभूत होऊनही जिंकली...
![राहुल गांधी यांच्यासमोरील प्रमुख 10 आव्हाने ! राहुल गांधी यांच्यासमोरील प्रमुख 10 आव्हाने !](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/16/260664-642502-rahul-gandhi-new1.jpg)
राहुल गांधी यांच्यासमोरील प्रमुख 10 आव्हाने !
राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर त्यांच्यासमोर आव्हानांचं डोंगर आहे. नेमकी कोणती आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. त्यावर आढावा घेऊ या….
![डिअर जिंदगी : आपल्याला काय पाहिजे... डिअर जिंदगी : आपल्याला काय पाहिजे...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/12/07/259058-daya-1.png)
डिअर जिंदगी : आपल्याला काय पाहिजे...
पहिल्या दृष्टीक्षेपात आपल्याला काय पाहिजे हे सांगणे किती सोपे वाटते ना... कारण आपल्याला वाटते की सर्व किती स्पष्ट आहे. पण काश! हे इतकं सरळ असते तर... आपल्यातील किती जणांना माहिती आहे की त्यांना काय पाहिजे आहे. बहुतांशी लोक गोंधळात असतात की त्यांना काय पाहिजे.
![ब्लॉग : 'गेम' राणेंचा... गॅसवर मात्र पिंपरी भाजप नेते! ब्लॉग : 'गेम' राणेंचा... गॅसवर मात्र पिंपरी भाजप नेते!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/30/257521-puriee.png)
ब्लॉग : 'गेम' राणेंचा... गॅसवर मात्र पिंपरी भाजप नेते!
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी थेट भाजपमध्ये न जात नवा पक्ष काढत स्वतंत्र चूल थाटली. पण, भाजपशी घरोबा कायम ठेवला...
![रिता फारिया ते मानुषी छिल्लर रिता फारिया ते मानुषी छिल्लर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/21/255843-maxresdefault-1.jpg)
रिता फारिया ते मानुषी छिल्लर
१९५१ साली सुरु झालेली मिस वर्ल्ड स्पर्धा....बिकिनी या ड्रेस प्रकाराला उत्तेजन देण्याचा हेतुने सुरु झालेली ही स्पर्धा पुढे मिस वर्ल्ड म्हणून प्रसिद्ध झाली.
![जगण्याच्या धडपडीत सुटलेल्या मित्रांसाठी....! जगण्याच्या धडपडीत सुटलेल्या मित्रांसाठी....!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/13/254374-friendship.jpg)
जगण्याच्या धडपडीत सुटलेल्या मित्रांसाठी....!
रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते किती व्यापक आणि किती प्रेमळ असते हे मित्र आहेत त्यांना वेगळे सांगायची गरज नाही.
![ही आवडते मज मनापासुनी शाळा...! ही आवडते मज मनापासुनी शाळा...!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/09/253775-whatsapp-image-2017-11-08-at-6.24.51-pm.jpeg)
ही आवडते मज मनापासुनी शाळा...!
शाळा आणि तुरुंग या दोनच जागा अश्या आहेत की जिथे दाखल केले जाते स्वतःहून कुणी जात नाही
![प्रद्युम्नच्या हत्येचे कारण सर्व पालकांना हादरविणारे.... प्रद्युम्नच्या हत्येचे कारण सर्व पालकांना हादरविणारे....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/08/253575-253510-636988-pradyuman11.jpg)
प्रद्युम्नच्या हत्येचे कारण सर्व पालकांना हादरविणारे....
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का... शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय.... हे आपण लहानपणी गाणे ऐकले असेल किंवा गायलेही असेल...
![शिलाजीत घेऊन, स्पारू-चिंगूच्या प्रेमात पडू नका ! शिलाजीत घेऊन, स्पारू-चिंगूच्या प्रेमात पडू नका !](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/11/03/252735-chingu.jpg)
शिलाजीत घेऊन, स्पारू-चिंगूच्या प्रेमात पडू नका !
हिमाचल प्रदेशात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बर्फ पडायला सुरूवात होईल. त्यामुळे पर्यटकांची पावलं सिमला, मनाली, कुलू, डलहौसी या थंड हवेच्या ठिकाणांकडे वळायला लागतील.
![राज ठाकरे का येत आहेत कल्याण - डोंबिवलीत? राज ठाकरे का येत आहेत कल्याण - डोंबिवलीत?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/26/251288-rajt.jpg)
राज ठाकरे का येत आहेत कल्याण - डोंबिवलीत?
( बजबजपुरी असलेल्या ) सांस्कृतिक नगरी ( ??) , मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरे आज येत आहेत. मात्र मनापासून स्वागत का करावं, असा प्रश्न पडला आहे.
![यूट्यूबचं हे धोरण टेलव्हिजनमध्ये आलं तर? यूट्यूबचं हे धोरण टेलव्हिजनमध्ये आलं तर?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/22/250766-youtubetrack.jpg)
यूट्यूबचं हे धोरण टेलव्हिजनमध्ये आलं तर?
टेलव्हिजनमध्ये सुमार दर्जाच्या गोष्टी, बातम्या म्हणून प्रसारीत करण्यात येतात, त्या पुन्हा कधीच दिसणार नाहीत, आणि टेलव्हिजन मीडियामध्ये नकळत पणे बातम्या सादर करताना एक आदर्श आचार संहिताच लागू होईल.
![यूट्यूब मंत्रा | भाग 2 | यूट्यूबवरची चोरी पडेल महागात यूट्यूब मंत्रा | भाग 2 | यूट्यूबवरची चोरी पडेल महागात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/20/250509-youtubemantrapartwo.jpg)
यूट्यूब मंत्रा | भाग 2 | यूट्यूबवरची चोरी पडेल महागात
दुसऱ्याचा व्हिडीओ डाऊनलोड करून, व्हॉटसअॅप किंवा फेसबुकवरचा दुसऱ्याचा व्हिडीओ तुम्हाला वापरायचा असेल, तर तो विचार मनातून काढून टाका.
![कोण समजून घेणार एसटी कामगारांची व्यथा कोण समजून घेणार एसटी कामगारांची व्यथा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/20/250493-stbuscon.jpg)
कोण समजून घेणार एसटी कामगारांची व्यथा
आज 21 व्या शतकात जीवन जगताना 10 ते 12 हजार रुपयामध्ये घर चालवणं सोप नाही. तरी देखील एसटी कर्मचारी कमी वेतनात रात्रंदिवस काम करतात.
![बोलणा-या सोनचाफ्याची जत्रा.. बोलणा-या सोनचाफ्याची जत्रा..](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/20/250492-jatra.jpg)
बोलणा-या सोनचाफ्याची जत्रा..
तुमची जन्मभूमी आणि तिचा वैभवसंपन्न वारसा हा जर तुमचा अभिमान असेल तर तुमच्याएवढं जगात श्रीमंत कुणीच नसेल.. मला आठवतय मी टीव्ही चॅनलला जॉईन झाल्यापासून दरवर्षी तीन लेख मालवणबद्दल लिहीतो.
![यूट्यूब मंत्रा | भाग 1 | असे कमवा लाखो रूपये यूट्यूब मंत्रा | भाग 1 | असे कमवा लाखो रूपये](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/15/249787-youtubemantrapartone.jpg)
यूट्यूब मंत्रा | भाग 1 | असे कमवा लाखो रूपये
दुसऱ्यांचं म्युझिक, व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून, आपण लाखो रूपये कमवू शकतो, तर असा विचार मनातून वेळीच काढून टाका. या भ्रमात कधीही राहू नका.
![उपरतीचा पाऊस ! ('मन'शे की बात) उपरतीचा पाऊस ! ('मन'शे की बात)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/13/249520-281385-raj7001.jpg)
उपरतीचा पाऊस ! ('मन'शे की बात)
आज मी तुमच्याशी जो संवाद साधतोय तो खरतर या क्षणाला माझ्यासमोर एकच पर्याय आहे..
![हादरवणारी विषारी भेंडीची 'सत्यकथा' हादरवणारी विषारी भेंडीची 'सत्यकथा'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/13/249439-fresh-lady-finger.jpeg)
हादरवणारी विषारी भेंडीची 'सत्यकथा'
ही छोटीशी सत्यकथा आमचे प्रतिनिधी जयवंत पाटील यांनी लिहिली आहे, ही कथा शेतकरी समाजात जागृकता आणणारी आहे.
![अशोक चव्हाणांनी राणेंना दाखवली 'हाता'ची वज्रमूठ ! अशोक चव्हाणांनी राणेंना दाखवली 'हाता'ची वज्रमूठ !](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/13/249433-ashoknarayan.jpg)
अशोक चव्हाणांनी राणेंना दाखवली 'हाता'ची वज्रमूठ !
राज्यातील काँग्रेस संपविण्याचा विडा प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उचलाय. त्यांच्या जिल्ह्यात काँग्रेस नावापुरते उरली आहे, अशी जोरदार टीका ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चव्हाण यांच्यावर केली होती. मात्र, नांदेड महापालिका निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करीत एकहाती काँग्रेसची सत्ता आणून चव्हाण यांनी राणेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलेय.
![पिंपरी चिंचवडला मंत्रिपदाचे डोहाळे पिंपरी चिंचवडला मंत्रिपदाचे डोहाळे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/11/249160-landgejagtap.png)
पिंपरी चिंचवडला मंत्रिपदाचे डोहाळे
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा सुरू होताच पिंपरी चिंचवडला त्यात स्थान मिळणार का अशी चर्चा सुरु झालीय. शहरातले भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे आणि आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची नावे त्या चर्चेत आहेत.
!['जिल्हा परिषद शाळा' की 'कोंडवाडे' ? 'जिल्हा परिषद शाळा' की 'कोंडवाडे' ?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2017/10/07/248466-schoolchappar.jpg)
'जिल्हा परिषद शाळा' की 'कोंडवाडे' ?
राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारती या इंग्रजांच्या काळात बांधण्यात आल्या, या इमारतींची छपरं ही कौलारू आहेत. या इमारतींच्या भिंती आजही भरभक्कम आहेत.