Maharashtra Political Crisis : नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी सुरु असतानाच आता नव्यानं मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
राज्यभरात माफी मागत फिरणार का?, छगन भुजबळांचा शरद पवारांना प्रश्न
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यातील भाषणात छगन भुजबळ यांच्यावर टिका केली होती. येवल्यात छगन भुजबळ उमेदवार म्हणून देण ही माझी चूक होती, यासाठी मला माफ करा, असे शरद पवार म्हणाले होते. याला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. राज्यभरात माफी मागत फिरणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पवार-भुजबळ; गुरु-शिष्याचं घट्ट नातं, आज एकमेकांसमोर करणार शक्तिप्रदर्शन
Maharashtra Politics: शरद पवार यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. म्हणून ते येवल्यात येत आहेत. माझं शक्तीप्रदर्शन नाही तर मी येवल्यात जात असतो. पावसाचे दिवस आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामुळे मला येवल्यात जावे लागेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
Supriya Sule On Ajit Pawar: 'प्रेम कमी होणार नाही, माझ्या मनात...'; अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या
Supriya Sule, Ajit Pawar revolt: अजित पवारांनी (ajit pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस, NCP च्या नेत्यांची सुरक्षा काढली आणि आपल्या सहा मंत्र्यांची सुरक्षा वाढवली; शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा चर्चेत
शिंदे-फडणवीस सरकारने स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या सुरक्षेबाबात घेतलेल्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. सहा मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
पालकमंत्री छगन भुजबळांचा कोरोनाबाबत नाशिककरांना इशारा
नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
सुधीर मुनगंटीवार हे पक्षात येणार आहेत का? - भुजबळ
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
शेतकरी आंदोलनावरुन भुजबळांचा केंद्र सरकारवर निशाणा
शेतकरी आंदोलन आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.
भुजबळांच्या घोषणेनंतरही नाशकात अनेक कुटुंब रेशनच्या प्रतिक्षेत
नाशिक जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के रेशनिंगधारकांना रेशनिंग मिळालेलं नाही.
मुंबई | छगन भुजबळ यांची बिहार निवडणूक निकालावर प्रतिक्रिया
मुंबई | छगन भुजबळ यांची बिहार निवडणूक निकालावर प्रतिक्रिया
राज्यातील २ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद
तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.
'जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील'
कोरोनाविरुद्धची लढाई सुरुच राहील.
'भाजपचे आमदार फुटू नयेत म्हणून वरिष्ठ त्यांना सत्ता परत येण्याचं लॉलीपॉप दाखवतायंत'
भुजबळांची फडणवीस - शहा भेटीवर खोचक टीका
अभिनेता अक्षय कुमार यांच्या नाशिक दौऱ्याबाबत मी केलेल्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास करू नये - छगन भुजबळ
जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती कशी नाही ?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन महिने पाच रुपयात शिवभोजन
लॉकडाऊन संपलेला असला तरी आणखी तीन महिने पाच रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, धान खरेदीला केंद्राची ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्र शासनाकडून मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ
केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यात २३.६० लाखांपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे तर ४७.९३ लाख क्विंटल धान्य वाटप
राज्यात २३ जूनपर्यंत ४७ लाख ९३ हजार ६९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच २३ लाख ६० हजार ६८४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात केले गेले आहे.
नाशिक ठक्कर डोम येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर - पालकमंत्री भुजबळ
नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या सहकार्याने ५०० बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.
'प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी घराबाहेर पडा', भुजबळांना मुख्यमंत्र्यांचं मत अमान्य?
भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या