www.24taas.com, झी मीडिया, वर्धा
दुपारी 5:14 वाजता अपडेट वर्धा - रामदास तडस 2,15,783 मतांनी विजयी
दुपारी २.०० वाजता अपडेट
Ø वर्धा - सागर मेघेंनी हरवत भाजपचे रामदास तडस विजयी
सकाळी 11:28 वाजताअपडेट वर्धा - रामदास तडस 11 व्या फेरीनंतर 88000 मतांनी आघाडीवर
सकाळी 11:12 वाजताअपडेट वर्धा- रामदास तडस 8 फेरीनंतर 81 हजार मतांनी आघाडीवर
सकाळी 10:24 वाजताअपडेट वर्धा - चौथ्या राऊंडनंतर भाजपचे रामदास कदम 36,166 मतांनी आघाडीवर
सकाळी 9:28 वाजताअपडेट वर्धा - पहिल्या फेरीत रामदास तडस 9000 मतांनी आघाडीवर
सकाळी 9.19 वाजताअपडेट वर्धा - पहिल्या फेरीअखेरीस रामदास तडस 6,000 मतांनी आघाडीवर
मतदारसंघ : वर्धा
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ६४ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – सागर मेघे (काँग्रेस)
महायुती – रामदास तडस (भाजप)
आप – आलिम पटेल
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
दत्ता मेघे - काँग्रेस – ३,५२,८५३ मतं - ४५.८८%
सुरेश वाघमारे – भाजप – २,५६,९३५ मतं – ३३.४१%
बिपीन कांगळे – बसपा – १,३१,६४३ मतं – १७.१२%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १४,०८,७८१
पुरुष : ७,३४,८०७
महिला : ६,७३,९७४
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
विनोबांच्या भूमीत शिक्षण सम्राटाचे साम्राज्य!
दारूबंदी असलेल्या या जिल्ह्य़ात नागरिकांना चांगली दारू मिळावी म्हणून दारूबंदी उठवावी, अशी मागणी तीही विधानसभेत करण्यापर्यंत या जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींची मजल गेली.
दत्ताभाऊंचे पवारांशी बिनसले आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले.
पुढील निवडणुकीत मेघे स्वत: लढण्यास फारसे उत्सुक नसल्यानं मुलाला उमेदवारी मिळण्यासाठी ते आग्रही होते.
जिल्ह्य़ाच्या राजकारणात दिवंगत नेत्या प्रभा राव यांचा गट अद्याप सक्रिय आहे. प्रभा राव यांचे भाचे आणि बांधकाम खात्याचे राज्यमंत्री रणजित कांबळे आणि मेघे यांच्यातून अजिबात विस्तवही जात नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.