VIDEO : सुरक्षित सेक्स ही काही केवळ पुरुषांची जबाबदारी नाही, कारण...

एखाद्या आजारावर उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाय नेहमीच चांगले... नाही का! हेच ध्यानात घेऊन कॅन्हॉस फिल्म्स कम्युनिकेशननं हा व्हिडिओ जाहीर केलाय. 

Updated: Sep 4, 2015, 02:53 PM IST
VIDEO : सुरक्षित सेक्स ही काही केवळ पुरुषांची जबाबदारी नाही, कारण... title=

मुंबई : एखाद्या आजारावर उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाय नेहमीच चांगले... नाही का! हेच ध्यानात घेऊन कॅन्हॉस फिल्म्स कम्युनिकेशननं हा व्हिडिओ जाहीर केलाय. 

सुरक्षित सेक्सचा प्रचार करण्यासाठी टीव्हीवर आपल्याला अनेक जाहिराती पाहायला मिळतील... पण, या व्हिडिओत मात्र कोणत्याही प्रकारचा अश्लीलपणा न आणता हा व्हिडिओ चित्रित करण्यात आलाय... आणि जो मॅसेज लोकांपर्यंत पोहचायला हवाय तो नेमकेपणानं पोहचलायदेखील...

सुरक्षित सेक्स ही काही केवळ पुरुषांची जबाबदारी नाही तर महिलांनावरही ही गोष्ट तितकीच लागू पडते... असंच हा व्हिडिओही दर्शवतोय.... पाहा...

व्हिडिओ पाहा :- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.