elephant

Viral video : या हत्तीने रेखाटलं स्वतःचं चित्र, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज काही ना काही मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Jul 15, 2021, 10:30 PM IST

खुनी हत्तीण पोलिसांच्या अटकेत, अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई

अल्पवयीन मुलाचा हत्तीणीनं घेतला जीव, खुनी हत्तीणीसह पिल्लू पोलिसांकडून गजाआड

Jul 15, 2021, 09:03 PM IST

लग्नात वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा तांडव, गाड्यांचा चुराडा तर नवरदेवनं जीव वाचवत ठोकली धूम

लग्नाची धूम सुरू होती तर नवरदेवाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज असताना अचानक हत्तीला राग आला आणि त्याने दिसेल त्या गोष्टी उद्ध्वस्त करायला सुरुवात केली

Jun 15, 2021, 09:14 AM IST

अरे देवा! भुकेलेल्या हत्तीनं चक्क हेल्मेटच खाल्लं, व्हिडीओ

रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला हेल्मेट होतं...भुकलेलेल्या हत्तीनं ते फळ समजून खाल्लं विश्वास बसत नाही? पाहा व्हिडीओ

Jun 11, 2021, 08:45 AM IST

दलदलीतून रेस्क्यू केल्यानंतर हत्तीनं अनोख्या पद्धतीनं मानले आभार, व्हिडीओ

हत्तीला वाचवण्यासाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न 

May 20, 2021, 01:51 PM IST

VIDEO: गाण ऐकताच डुलायला लागला हत्ती, तुफान डान्स व्हाल हैराण

हत्तीच्या पिल्लाचा डान्स पाहून व्हाल त्याचे फॅन, पाहा VIDEO

 

Jan 29, 2021, 12:13 PM IST

हाथी मेरे साथी...! मित्र गेल्यानं अधिकारी भावुक

एकीकडे मुक्या प्राण्यांचा जीव घेण्यात आला तर दुसरीकडे अत्यंत भावुक करणारा व्हिडीओ समोर आला आहे. दोन्हीकडे हत्तीच आहे. 

Jan 23, 2021, 03:09 PM IST
Tamilnadu Elephant Set On Fire Where Forest Ranger Cries On Death Of Elephant PT4M11S

माणुसकी हरपली, हत्तीला पेटवल्याने मृत्यू

Tamilnadu Elephant Set On Fire Where Forest Ranger Cries On Death Of Elephant

Jan 23, 2021, 09:15 AM IST

धक्कादायक बातमी ! गावकऱ्यांनी हत्तीला पेटवले, उपचारासाठी नेताना मृत्यू

अंगावर काटा आणणारी बातमी. गावकऱ्यांनी हत्तीलाच (Elephant ) पेटवून दिले. हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मसिनागुडीत (Masinagudi )  घडला आहे.  

Jan 23, 2021, 06:41 AM IST