हत्या केल्यानंतर पाण्याने धुवायचा मृतदेह, नंतर मांस खायचा अन्...; धक्कादायक घटेनेने पोलीस हादरले
Crime News: उत्तर प्रदेशातील निठाडी हत्याकांडानंतर आता पश्चिम बंगालधील दिनहाटा येथे माणसाचं मांस खाण्याच्या संशयातून हत्या झाल्याचं प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत राहणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीची गळा कापून हत्या करण्यात आली.
Durgapur Rape: 'त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करा, त्याने आमच्या...', सख्ख्या बहिणीनेच भावाला केलं पोलिसांच्या हवाली
Durgapur Rape Case: पश्चिम बंगालमधील दुर्गापूर बलात्कार प्रकरणी मोठ्या बहिणीने आरोपी भावाला पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली. सर्व पाच आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
सातवीच्या मुलीचा मृतदेह तब्बल 20 दिवसांनी सापडला; निष्पाप जीवाचे तुकडे तुकडे करून पाण्यात फेकलं अन्...
West Bengal Missing Girl Case : गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सातवीतील मुलगी एका पोत्यात कुजलेल्या अवस्थेत सापडली. तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन पाण्यात फेकण्यात आले होते.
भारतातील सर्वात श्रीमंत राज्य महाराष्ट्र; तर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य?
Richest Indian States : भारत हा विविधतेने नटलेला आणि अनेक संस्कृतीचा संगम असणारा देश आहे. इथे असलेल्या प्रत्येक राज्यांनी आपली अशी खास ओळख निर्माण केली आहे. त्यासोबत भारताच्या अर्थव्यवस्थेत प्रत्येक राज्य आपलं योगदान देते असतो. पण तुम्हाला माहितीय भारतातील सर्वात श्रीमंत राज्य हे महाराष्ट्र असलं तरी दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे ते? तुम्हाला जर वाटत असेल ते गुजरात असेल तर तुम्ही चुकीचे आहात.
VIDEO: टीएमसी नेत्याच्या गाडीत भाजपची महिला नेता, गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं; 'दोघे मिळून...'
Woman bjp leader Video: बराच वेळ एकाच ठिकाणी गाडी उभी असलेली पाहून स्थानिकांना संशय आला.
सौरव गांगुली पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होणार? एका वाक्यात दिले संकेत, म्हणाला 'मला...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आपण राजकारणात प्रवेश कऱण्याची शक्यता नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये भीषण स्फोट; डायमंड हार्बर परिसरात स्फोट
West Bengal Massive Explosion At Diamond Harbour Area
वफ्फ सुधारणा कायद्याविरोधात आंदोलनादरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; तिघांचा मृत्यू
West Bengal Clash Against Anti Waqf Act Three Casualty
‘मला गोळ्या घाला… पण वक्फ कायदा लागू होऊ देणार नाही, धर्माच्या नावाने…’ -ममता भडकल्या
Mamata Banerjee On Waqf Amendment Act: सध्या देशात वक्फ (दुरुस्ती) कायद्यावरून राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय.
सुट्टी दिली नाही म्हणून कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांना भोसकलं; नंतर हातात चाकू घेऊन....; पोलिसांचा रस्त्यावर पाठलाग
Crime News: आरोपीने चाकूच्या सहाय्याने आपल्या 4 सहकाऱ्यांना भोसकलं आणि नंतर तो हातात घेऊन शहरात फिरत होता.
भारतात 'या' राज्यात आहे सर्वाधिक 704 रेल्वे स्टेशन, तर इथे फक्त एकच रेल्वे स्टेशन; महाराष्ट्रातील हे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन
Railway Station in India : भारतात रेल्वे सेवा हे सर्वात महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असून रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतात कुठल्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्टेशन, नेटवर्किंगमध्ये नंबर एक, सर्वाधिक ट्रेन आणि कोणत्या राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे, तुम्हाला माहितीये का?
साखळीने चक्क ट्रेन्स रुळाला बांधल्या! भारतीय रेल्वेचा Video पाहाच; कारण फारच रंजक
Trains Tied To Railway Track With The Help Of Chains And Locks Video: हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनेच पोस्ट केला असून नेमकं असं का करण्यात आलं आहे यामागील कारण फारच रंजक असून त्याचाही खुलासा करण्यात आला आहे.
VIDEO| नोकरीच्या ठिकाणावर महिला असुरक्षित- सुप्रीम कोर्ट
Supreme Court Take Strict Action Against West Bengal
WB Rape Case: 'ममतांचा मोर्चा 'ढोंग', स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुद्धा...'; मराठी अभिनेता संतापला
West Bengal Doctor Rape And Murder Case: 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन निघ्रृणपणे तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आल्यापासून देशभरामध्ये संताप व्यक्त होत आहे.
कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणात मोठा दावा! आरोपींमध्ये मुलीचाही समावेश? कॉलेजचे प्रिन्सिपल आणि...
Kolkata Doctor Rape-Murder : कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटतायत. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आता एक मोठा दावा करण्यात येतोय.
'1 कोटी बांगलादेशी भारतात येणार'; आश्रय देण्याचं भाजपा नेत्याचं आवाहन
Bangladeshi Might Enter India: बांगलादेशमध्ये मागील महिन्याभरापासून सुरु असलेल्या हिंसाचारामध्ये अनेक ठिकाणी हिंदूंच्या वस्त्या जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
'मला फक्त 5 मिनिटं बोलू दिलं, इतर मुख्यमंत्री 20 मिनिटं बोलले,' ममता बॅनर्जी संतापून नीति आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या
नीती आयोगाच्या (Niti Ayog) बैठकीत सामील झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी मोठा आरोप केला आहे. आपल्याला बोलण्याची संधी दिली नाही असं सांगत त्यांनी अर्ध्यातच बैठक सोडली.
Train Accident | प. बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेसचा अपघात; 8 ठार
Train Accident West Bengal Train Collision Update
मोठी बातमी! कांचनजंगा Express चा भीषण अपघात; 15 प्रवाशांचा मृत्यू, 60 जखमी
Kanchenjunga Express Accident In Darjeeling: ट्रेनचा अपघात एवढा भीषण होता की अनेक डबे एकमेकांवर चढल्याचं चित्र घटनास्थळी आहे. दुर्घटनेनंतर ट्रेनच्या डब्यांमधून प्रवाशाच्या किंकाळ्यांचे आवाज येत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
चोरट्यांचा 4 कोटी लुटण्याचा डाव, एकटा पोलीस अधिकारी 7 दरोडेखोरांना भिडला
West Bengal police officers bravery helped foil 4 crore robbery attemp