राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात बदल

अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात बदलाची घोषणा करण्यात आलीय. आता खाकी रंगाच्या हाफ पॅंटऐवजी आता तपकिरी रंगाची 

Updated: Mar 13, 2016, 03:20 PM IST
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात बदल title=

नागौर : अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात बदलाची घोषणा करण्यात आलीय. आता खाकी रंगाच्या हाफ पॅंटऐवजी आता तपकिरी रंगाची 

फुल पँट गणवेशाचा भाग असेल, अशी माहिती आज संघाचे सर कार्यवाह भैयजी जोशी यांनी दिली. 

राजस्थानातल्या नागौरमध्ये झालेल्या प्रतिनिधी सभेनंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.