"प्रेम रतन धन पायो" सोबत दाखवला जातोय मोदींचा व्हिडिओ

सोशल साइट यूट्यूबवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एक व्हिडि्ओ अपलोड करण्यात आला आहे. त्याचा शॉर्ट व्हर्जन सलमान आणि सोनम स्टारर फिल्म "प्रेम रतन धन पायो" मध्ये दाखविण्यात येत आहे. यू ट्यूबवर हा व्हिडिओ एकूम ६ मिनिट ४३ सेकंदाचां आहे. 

Updated: Nov 13, 2015, 03:44 PM IST
"प्रेम रतन धन पायो" सोबत दाखवला जातोय मोदींचा व्हिडिओ

मुंबई : सोशल साइट यूट्यूबवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एक व्हिडि्ओ अपलोड करण्यात आला आहे. त्याचा शॉर्ट व्हर्जन सलमान आणि सोनम स्टारर फिल्म "प्रेम रतन धन पायो" मध्ये दाखविण्यात येत आहे. यू ट्यूबवर हा व्हिडिओ एकूम ६ मिनिट ४३ सेकंदाचां आहे. 

अधिक वाचा : प्रेम रतन धन पायो :  पहिल्याच दिवशी कोटीकोटीची उड्डाणे 

हा व्हिडिओ सेंन्सार बॉर्डाचे प्रमुख पहलाज निहलानी यांनी प्रोड्यूस केला आहे. याला सूरज बडजात्याची चित्रपट "प्रेम रतन धन पायो" च्या इंटरवेलमध्ये दाखवत आहेत. या म्युझिक व्हिडिओचे टायटल देण्यात आहे  'मेरा देश है महान, मेरा देश है जवान...।'

पहलाज यांनी सूरज बडजात्या यांना विनंती केली होती की इंटरवेल दरम्यान हा व्हिडिओ दाखविण्यात यावा. त्यामुळे चित्रपटातच हा व्हिडिओ जोडण्यात आला होता. त्यामुळे त्याला त्याच पद्धतीने वाचविण्यात येत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.